बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर नर्सवर केला हल्ला
बेळगावात एक रुग्ण दगावल्याने रुग्णांच्या संतप्त नातेवाईक जमावाने रुग्णवाहिका जाळली या शिवाय डॉक्टर नर्स वर हल्ला करत जिल्हा रुग्णालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजता घडली आहे डॉ आंबेडकर रोड जवळ जिल्हा रुग्णांलया समोर हा प्रकार घडल्याने चांगलीच धावपळ उडाली होती.दगडफेकीच्या या घटनेत तीन कारची मोडतोड झाली असून पोलीस वाहनांची देखील मोडतोड झाली … Continue reading बेळगावात जमावाने जाळली रुग्णवाहिका डॉक्टर नर्सवर केला हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed