‘जी एस टी अधिकारी सांगून ब्लॅकमेल करणारे दोघे अटकेत

जी एस टी अधिकारी आहे असे भासवून एव्हीएशन संस्थेकडून पैशाची मागणी करणाऱ्या दोघा तोतया अधिकाऱ्यांना शहापूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे तर एक जण फरारी झाल्याची घटना गोवावेस जवळ घडली आहे. जयवंत बाडीवाले वय 55 रा. टीचर कॉलनी खासबाग व अशोक परशराम सावंत वय 58 रा. हनुमान नगर अशी अटक केलेल्या दोघांची नाव असून अन्य … Continue reading ‘जी एस टी अधिकारी सांगून ब्लॅकमेल करणारे दोघे अटकेत