सरस्वती ताईंचे एक पाऊल पुढे……

जे काम मतदारसंघाच्या आमदारांनी करायला पाहिजे ते काम जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील करीत आहेत. आपले कार्यकर्ते आणि समर्थकांची कुमक घेऊन बेळगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागात भेट देण्याबरोबरच तात्काळ मदत मिळवून देण्यात त्या आघाडीवर आहेत. जनतेच्या मदतीसाठी त्यांचे एक पाऊल पुढे आहे. गोजगे येथे सरकारी शाळा इमारत पडल्याचे समजताच त्यांनी आज भेट देऊन तात्काळ उपाय मिळवण्यावर … Continue reading सरस्वती ताईंचे एक पाऊल पुढे……