जलप्रलयात युवकांचे योगदान महत्वाचे

बेळगावात निर्माण झालेली परिस्थिती, रात्री-अपरात्री वाढणारे पाणी, अडकणारे नागरिक आणि ठीक ठिकाणी करावी लागणारी मदत या बाबतीत प्रशासन वेगवेगळ्या यंत्रणांची घोषणा करत असले तरी स्थानिक पातळीवर जाऊन पोचले नाही. यामुळे या कामात वेग वेगळ्या भागातील युवकांनी बजावलेली भूमिका फार मोलाची आहे . दिवसभर आणि मध्यरात्रीपर्यंत युवक काम करत होते . मदतीसाठी धावून जात होते. यामध्ये … Continue reading जलप्रलयात युवकांचे योगदान महत्वाचे