तो ठरला मिस्टर मोस्ट हँडसम

बेळगावची मुले दिसायला सुंदर आहेत यात वाद नाही. यामुळेच या देखण्या मुलांना सगळीकडून मागणी ही असतेच. बेळगावच्या तरुणांच्या हँडसमनेसची चर्चा सगळीकडे होते. हीच सुंदरता एक तरुणाला स्पर्धेत यश मिळवणारी ठरली आहे . आणि बेळगावचा तरुण अमित रायकर मिस्टर मोस्ट हँडसम बनला आहे. गोवा येथील बिक अँकर रिसॉर्ट मध्ये 18 जूनला मिस्टर आणि मिस आशिया स्पर्धा … Continue reading तो ठरला मिस्टर मोस्ट हँडसम