‘उर्दू नगरसेवक पिंटू सिद्दिकी यांच निधन’

बेळगाव महा पालिकेचे प्रभाग 43 चे उर्दू नगरसेवक खालिद उर्फ पिंटू सिद्दिकी यांच सोमवारी सकाळी निधन झालं आहे. ते आजारी असल्याने रविवारी रात्री उपचारासाठी त्यांना के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले होते सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांचं निधन झालं आहे. पिंटू सिद्दिकी हे प्रभाग 43 मधून दुसऱ्यांदा निवडून आले होते मागील कार्यकाळात त्यांनी स्थायी … Continue reading ‘उर्दू नगरसेवक पिंटू सिद्दिकी यांच निधन’