शिव जयंती मिरवणुकीत विदेशी पाहुणे

शिव जयंती मिरवणुकीतयावर्षी शिवजयंती मिरवणुकीमध्ये जर्मनीचे एक जोडपे सर्वांचे आकर्षण ठरले होते ते आपल्या कॅमेऱ्यात चित्ररथावरील आकर्षक देखावे कैद करत होते.बेळगावातील शिव जयंती चित्ररथ  मिरवणुकी बाबत अतिशय कुतूहलाने माहिती जाणून घेत होते.बापट गल्ली येथील कालिकादेवी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी त्यानी संवाद साधला व मिरवणुकीचे वैशिष्ट्य आणि इतर माहिती जाणून घेतली. यावेळी  मंडळाचे कार्यकर्ते महेश पावले यांनी शिवजयंती … Continue reading शिव जयंती मिरवणुकीत विदेशी पाहुणे