मणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत

बेळगाव तालुक्यातील मणणूर येथे तीन शाळकरी  मुलांचा दगडाच्या खाणीत बुडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली आहे. मणणूर आणि गोजगे गावाच्या मध्ये असलेल्या एका खाजगी क्वारीत साचलेल्या पोहायला गेलेल्या तीन  चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी अंत  झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर डी चौगुले यांच्या मालकीची क्वांरी असून या क्वांरीत असलेल्या तलावात गावातील लोक  म्हशी धुणे … Continue reading मणणूर येथे बुडून तीन मुलांचा अंत