छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल सर्व सामान्यासाठी खुले

एल सी ३८८ श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल शनिवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी  सामान्य जनते साठी सुरु करण्यात आले आहे. हे ब्रिज वाहतुकीसाठी खुल करण्यात आल्याने उन्हात रहदारी त्रास घेणाऱ्या सामान्य बेळगावकर जनतेने काही प्रमाणात का होईना सुटकेचा निश्वास सोडला आहे. २४ कोटी खर्चून केंद्र सरकारने तब्बल १४ महिने १२ दिवसात या ब्रिजचे काम … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल सर्व सामान्यासाठी खुले