110 मीटर उंच राष्ट्रध्वज बेळगावात फडकला

देशात सर्वाधिक उंचीवर असलेला राष्ट्र ध्वज बेळगावातील किल्ला तलावाच्या काठावर फडकलाअन बेळगाव शहराच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. सोमवारी सकाळी या ध्वजाचे अधिकृत उदघाटन झाले. 110 मीटर उंचीवर असलेल्या या ध्वजाला केवळ पाचच मिनिटात मशीनच्या सहाय्याने उचलत मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल केंद्राच्या बँड मानवंदना देऊन फडकावण्यात आला यावेळी राष्ट्रगीत गायन देखील झाले. भारत … Continue reading 110 मीटर उंच राष्ट्रध्वज बेळगावात फडकला