धोकादायक खड्डा बुझवा

खड्डा चुकवताना दुचाकी स्वार युवकास ट्रक ने चिरडल्याने संतप्त जमावाने ट्रक पेटवला होता असे शहरात रस्त्यावर असलेले अनेक खड्डे चुकवण्यासाठी दररोज लहान मोठे अपघात होत असतात..असाच एक खड्डा बेळगाव खानापूर रोड वर आहे तो अनेक छोट्या मोठ्या अपघाताना कारणीभूत बनला आहे. बेळगाव महा पालिकेच्या पाणी पुरवठा मंडळाने डी मार्ट समोरील वेणूग्राम हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याच्या … Continue reading धोकादायक खड्डा बुझवा