दादांचे आता “नानु अवनू अल्ला” ( तो मी नव्हेच)

सीमा प्रश्नाचे प्रभारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आता तो मी नव्हेच अर्थात प्रभाकर पणशीकरांचा “नानु अवनू अल्ला” हा राग आळवण्यास सुरुवात केली आहे. सीमावासीयांच्या जखमेवरील खपली काढण्याच्या त्यांच्या कृत्याचा पर्दाफाश सर्वप्रथम बेळगाव live ने केला होता, त्यानंतर संपूर्ण सीमाभाग आणि महाराष्ट्र पेटल्यानंतर दादांनी रात्री बेळगाव live शी संपर्क साधला, त्यावेळी आपण असे बोललोच नव्हतो, … Continue reading दादांचे आता “नानु अवनू अल्ला” ( तो मी नव्हेच)