नाला वळवून कस उभारलं अपार्टमेंट- बघा बेळगाव live कडचे पुरावे

कश्या पद्धतीने जाधवनगर येथे नाला वळवून अपार्टमेंट बांधल गेलय बेळगाव live कडे आहेत सबळ पुरावे , नाल्याची दिशा कशी बदलली गेली अधिकाऱ्यांना हाताशी धरून  seven construction कंपनीने उभारले आहे अपार्टमेंट .. हा नाला  सर्व सामान्य जनतेला उपयोगाचा असताना नैसर्गिक पाणलोट झरे असणारा  जुन्या सी डी पी मध्ये नोंद असलेला प्रत्यक्ष जागेत असलेला नाला गायब करून … Continue reading नाला वळवून कस उभारलं अपार्टमेंट- बघा बेळगाव live कडचे पुरावे