रक्तदाता युवा

एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन अत्यंत गरीबीत दिवस काढलेला आणि समाज सेवेच ध्यास आपल्या अंगिकारलेला एक दोन नाही तर तब्बल १०६ वेळा रक्तदान केलेले ४५ वर्षीय  संजय पाटील  बेळगाव live चा या आठवड्याचा माणूस आहेत .बघुयात  संजय पाटील यांची काय आहे कामगिरी … २५ एप्रिल १९६९ साली जन्मलेले संजय रामचंद्र पाटील हे महाद्वार रोड क्रॉस नंबर १ येथे … Continue reading रक्तदाता युवा