21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

बातम्या

चाटे तर्फे सिईटी कोचिंग

कोचिंग च्या विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या चाटे ग्रुप तर्फे खास सीईटी देणाऱ्या मुलांसाठी १ महिन्याचा कोर्स सुरु केला आहे. बारावी पूर्ण करून डॉक्टर किंवा इंजिनीयर होण्याचे स्वप्न बघणाऱ्यांना हा कोर्स आहे. सीईटी मध्ये हमखास यशाची हमी असून तातडीने...

बेळगाव पासून विमान उड्डाणचे वेळा पत्रक

सदर वेळा पत्रक २६ मार्च २०१७ पासून लागू असेल विमान क्रमांक मूळ सुरुवात पोचण्याच ठिकाण प्रस्थान आगमन फ़्रिक्वेंसी Via पासून प्रभावी पर्यंत प्रभावी SG 2872 मुंबई बेळगाव 2:50 PM 4:05 PM दररोज – 26 Mar 17 28 Feb 18 SG 2648 बेळगाव   मुंबई 12:25 PM 1:40 PM दररोज – 26 Mar 17 28 Feb 18 SG 1027 बंगलोर बेळगाव 10:00 AM 11:20 AM दररोज – 26 Mar 17 30 Apr...

विवाहितेची प्रियकारासह आत्महत्त्या

बेळगाव दि 27- प्रियकरा सोबत असलेले अनैतिक संबंध पतीला समजल्याने एका विवाहितेने प्रियकरा सह झाडाला गळफास लाऊन आत्महत्त्या केल्याची घटना खानापूर तालुक्यातील गुंजी जवळील वडगाव येथे घडली आहे . निर्मला परशराम ढगे(32) आणि विशाल बाबू सूनगार(26) अशी आत्महत्त्या केलेल्याची नाव...

पतीने करविला पत्नीस अनैसर्गिक संभोग

शय्यासोबत करताना विचित्र मागणी करून ती पूर्ण न केल्यामुळे पतीने आपल्या पत्नीस श्वानसंभोग जबरदस्तीने घडविल्याचा प्रकार घडला आहे. कटकोळ पोलीस स्थानकात याबद्दल पत्नीने फिर्याद दिली आहे. रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद येथे घडलेला हा प्रकार खळबळजनक ठरला आहे. त्या २५ वर्षीय महिलेने...

प्यास फौंडेशन करणार केळकर बाग येथील विहिरीचे संवर्धन

केळकर बाग येथील जुन्या विहिरीच्या संवर्धनाचा प्रकल्प प्यास फौंडेशन ने हाती घेतला आहे. या विहरीतून पूर्वी पाणीपुरवठा केला जात होता, सध्या ती कचराकुंडी ठरली आहे, यामुळे पाणी दूषित झाले आहे,यामुळे पुन्हा खोदून पाणी शुद्ध करण्यात येणार आहे. या कामाला सोमवारी...

अन्यथा शिव प्रतिष्ठान शिव सृष्टीच उदघाटन करेल-किरण गावडे

बेळगाव दि 27- छ शिवाजी उद्यानातं गेली 4 वर्षे राजकारणात अडकून पडलेल्या शिवसृषटीचे उदघाटन येत्या अक्षय तृतियेला करा आणि बेळगांव करांसाठी शिव सृष्टी खुली करा अन्यथा श्री शिव प्रतिष्ठान आणि बेळगांवच्या शिववप्रेमी नागरीकांच्या वतीने त्याचे उदघाटन केले जाईल असा...

बेळगावात घडतोय सचिन

क्रिकेट या खेळाने साऱ्या जगाला वेड लावले आहे.  क्रिकेटचा सामना सुरु झाला की सगळे रस्ते ओस पडत असतात. या खेळातले नेम आणि फेम साऱ्यांनाच आकर्षित करते, यामुळे प्रत्येक आईवडीलांना आपलाही मुलगा उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हावा असे वाटत असते,  मात्र साऱ्यांनाच ते...

महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – मोनिका सावंत

  बेळगाव शहरात अनेक संस्था आहेत, दर वर्षी तेच तेच प्रोजेक्ट करत असतात, त्यात बदल करा आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्यबरोबर इतरांच्या आरोग्याकडेही लक्ष द्या, असे उदगार मोनिका सावंत यांनी काढले, त्या जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम सखी च्या अधिकार ग्रहण समारंभात...

जिल्ह्यातील मराठी शाळा वाचवा हो…

अनेक मराठी शाळांचे वर्ग कमी झाले. शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली. ते वर्ग वाढविण्याची गरज असताना कुठलेही नियोजन न करता राज्य शासनाने शाळा देण्याचे निकष बाजूला सारत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा वाटल्या. यामुळे जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात आले...

गटनेते पंढरी परबांचे अंगडींना खुले आव्हान विकास कामांची यादी घेऊन खुल्या व्यासपीठावर या

काँग्रेस भाऊ भाऊ आणि सगळे मिळून वाटून खाऊ असे म्हणणाऱ्या खासदार सुरेश अंगडी यांना महा पालिका  सत्ताधारी गट नेते पंढरी परब यांनी खुले आव्हान दिले आहे. आजवर खासदारांनी काय केले याची यादी घेऊन खुल्या व्यासपीठावर यावे आम्हीही मनपाची कामे...
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !