20.8 C
Belgaum
Thursday, September 24, 2020
bg

बातम्या

विमानतळावर साजरा गर्ल्स इन एव्हीएशन डे

वूमन ईन एव्हीएशन इंटरनॅशनल च्या भारतीय शाखेतर्फे आज बेळगाव विमानतळावर गर्ल्स इन एव्हीएशन डे साजरा करण्यात आला. मुलींना हवाई वाहतूक क्षेत्रातील करियर च्या संधींची माहिती करून देणे हा उद्देश यामागे होता. भारत सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमांतर्गत हा डे संलग्न...

पीएलडीसाठी तहसीलदार कार्यालयासमोर पोलीस छावणीचे स्वरूप

धुमशान सुरू असलेल्या पीएलडी बँकेच्या निवडणूकमुळे तहसीलदार कार्यालयाजवळ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. डीसीपी सीमा लाटकर या स्वता जातीने या ठिकाणी लक्ष देत आहेत. त्यामुळे सध्या तरी वातावरण शांत आहे. पोलिसानी रिसालदार गल्ली येथील रहदारी आता दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली...

जकार्ता मध्ये बेळगावचा झेंडा…मलप्रभेच मेडल नक्की

बेळगावची लाडली तुरमुरी गावची कन्या मलप्रभा जाधव हिने इंडोनेशिया मध्ये बेळगावचा झेंडा फडकविला असून ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात भारताचे मेडल निश्चित केले आहे.मलप्रभा ने सलग तीन साखळी सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्वाटर् फायनल सामन्यात व्हिएतनाम च्या व्हेन नोगास चा...

‘पी एल डी सदस्यांना आमिष- जारकीहोळी यांचा आरोप

बेळगाव पी एल डी बँक निवडणूक पुढे का ढकलली यावर माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांचं वक्तव्य आलेलं आहे. पी एल डी बँक अध्यक्ष पद निवडणूक आमच्या साठी प्रतिष्ठेची बनली आहे कारण या अगोदर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक बिन...

कुद्रेमानीचा पहिला विकेट- सी पी आय निलंबित

लेडी सिंघम डी सी पी सीमा लाटकर यांनी कुद्रेमानीत खुले आम सुरु असलेल्या जुगार अड्ड्याच्या उध्वस्त केल्या नंतर पोलीस विभागात देखील पोस्ट मोर्टम सुरू झाले आहे. पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी काकतीचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबित केले...

दारू बंदीसाठी संतीबस्तवाडच्या महिलांचा एल्गार

संतीबस्तवाड येथे मागील काही महिन्यांपूर्वीपासून सरकारी दारूचे दुकान सुरू करण्यात आले आहे. यामुळे परिसरात नागरिक येथे दारू पिण्यासाठी येत असून मारामारी आणि इतर गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे येथील दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी संतीबस्तवाड येथील महिलांनी सोमवारी जोरदार...

‘महिला आमदारांसह समर्थकांचे रात्री ठिय्या आंदोलन’

बेळगाव तालुका पी एल डी बँकेच्या अध्यक्ष पदाची उद्या मंगळवारी होणारी पुढे का ढकलली असा सवाल करत जिल्हा प्रशासनाचा विरोध करत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रात्री तहसीलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. आमदार लक्ष्मी यांच्या बरोबर तालुक्यातील...

‘काँग्रेस रोड खड्ड्यांचा पहिला बळी हिट अँड रन’

अज्ञात कारने असेंट दुचाकी स्वाराला ठोकरल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना काँग्रेस रोडवर सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली आहे. विजय फकिरा काळे वय 23 रा.काकतीवेस रोड बेळगाव असे या हिट अँड रन अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रहदारी पोलीस निरीक्षक...

‘स्विफ्ट बसच्या धडकेत दोघे ठार दोन गंभीर’

खानापूर कडून भरधाव वेगानेयेणाऱ्या स्विफ्ट कार बेळगाव कडून खानापूर कडे जाणाऱ्या बस मध्ये आमोरासमोर अपघात झाल्याने कार मधील दोघे  जण  ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना खानापूर रोड वर इदिलहोंड जवळ दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे. रमेश अशोक...

‘नियतीने केला लेडी सिंघमचा सत्कार’

कुद्रेमानी येथील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाईने आपली छाप टाकलेल्या लेडी सिंघम डीसीपी सीमा लाटकर यांचा नियती फौंडेशन च्या वतीनं सत्कार करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था(Law & Order) विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बुधवारी सायंकाळी कुद्रेमानी येथील मटका व...
- Advertisement -

Latest News

मटण-चिकन कचरा टाकल्याने धोक्याची घंटा

शहर-परिसरासह तालुक्यातील भागात आधीच भटक्या कुत्र्यांचा हैदोस सूरु आहे. अशातच केंबाळी नाल्यात हिंडलगा येथील मटण-चिकन दुकानातील कचरा टाकण्यात येत...
- Advertisement -

केंद्रीय मंत्रीमंडळाने सुरेश अंगडींना वाहिली श्रद्धांजली

दिल्ली येथे एम्स रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रेल्वे राज्यमंत्र्यांचे काल निधन झाले. आज त्यांना केंद्रीय मंत्रिमंडाळाच्यावतीने नवी दिल्ली येथे २ मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली...

सदाशिव नगर स्माशानभूमीत कचरा

सदाशिव नगर स्मशानभूमीत कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून हा कचरा त्वरित हटविण्याची मागणी होत आहे. मार्च महिन्यापासून मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून कोविड मुळे मृत्यू...

अंगडी यांच्या वर दिल्लीत अंतिम संस्कार

दिल्ली द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.गुरुवारी सायंकाळी चार च्या सुमारास त्यांच्या...

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच घेतले पेटवून.

मुलीच्या निधनानंतर बापाने स्वतःलाच पेटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार के के कोप्प येथे घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. के ....
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !