23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

बातम्या

एस आय टी च्या रडारवर *बेळगाव*

कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी विचारांच्या नेत्या गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा कट बेळगाव येथेच शिजल्याचा अंदाज आहे. यासाठी या हत्याप्रकरणातील आरोपी परशुराम वाघमारे याला घेऊन एस आय टी चे पथक बेळगावला आले आहे. बेळगाववर एस आय टी ची नजर...

बालकाचा तुटलेला जबडा शस्त्रक्रियेने जोडला

अपघात जखमी दत्तू गुरव नामक सहा वर्षीय बालकाचा तुटलेला जबडा आणि दात शस्त्रक्रिये द्वारे पुन्हा तोंडावर बसवण्याची यशस्वी शस्त्रक्रिया शहरातील विजय आर्थो आणि ट्रॉमा सेंटर मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 13 जून रोजी खानापूर तालुक्यातील बेटगेरी गावात सहा वर्षीय बालकाचा खेळताना...

११ जुलै पासून बेळगावातून उडणार एलायन्स एअरवेज

खासदार सुरेश अंगडी यांनी १२ जुलै पासून बेळगाव बंगळूरू ही एअर इंडियाची विमान सेवा सुरु होणार असल्याचे सुतोवाच्य केलेलं असताना बेळगावातून हवाई सफर करणाऱ्यांना दुसरी खुश खबर मिळाली आहे. एलायन्स एअरवेज बेळगाव हून बंगळूरू विमान सेवा सुरु करणार असल्याची...

बेळगावात बनलं योगावर गाणें

आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बेळगावच्या कलाकारांनी योगाभ्यासाचे महत्व पटवून देणाऱ्या गाण्याची निर्मिती केली आहे.चलो ,चले असे गाण्याचे बोल असून या गाण्याची निर्मिती अनिश  सुतार याच्या स्वरानिश या संस्थेने केली आहे. औरंगाबादचा प्रणव कुलकर्णी याची गीतरचना असून संगीत अनिश  सुतार याने...

मध्यान्ह आहारात विषबाधा ६० विद्यार्थी अवस्थ

मध्यान्ह आहार योजनेच्या जेवणातून विषबाधा झाल्याने ६० विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गतालुक्यातील लाकनायककोप्प येथे घडली आहे. बुधवारी दुपारी सरकारी योजनेतील जेवण केल्या बरोबर या शाळेतील ६० विध्यार्थ्यांना पोट दुखी होऊन उलट्या झाल्या आणि विध्यार्थी अत्यवस्थ झाले तत्काळ खाजगी...

विद्यार्थ्यांनी बनवलाय फ्लाय ओव्हर चा आराखडा

गोगटे सर्कल ते खानापूर रोडवर बांधले जात असलेले नवे ओव्हरब्रिज यांना फ्लाय ओव्हर ने जोडले जाणार अशी चर्चा जोरात सुरू आहे. या फ्लायओव्हर चा आराखडा विद्यार्थ्यांनी बनविला आहे.भरतेश पॉलिटेक्निक च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थी गटाने हा नवा आराखडा तयार...

शहरात पुन्हा चैन स्नेचिंग …वृद्धाची आत्महत्त्या

गेल्या काही दिवसा पासून दुचाकीवरून पाठलाग करून महिलांच्या गळ्यातील चैन पळवण्याच्या घटनात हळूहळू वाढ होताना दिसत आहे. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास टी व्ही सेंटर बुडा कॉम्पलेक्स जवळ दुचाकीस्वारा कडून एका कामगार महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवल्याची घटना घडली आहे. ए...

 छत्री, रेनकोट खरेदी करताय मग द्या कर!

पावसाळा सुरू झाला की सारेच जण छत्री आणि रेनकोट खरेदी करताना दिसतात. मात्र यापुढे आता पावसाळी साहित्य खरेदीवरही जीएसटी भरावा लागणार आहे. वस्तू व सेवाकर नव्या रचनेत पारदर्शक प्लास्टिक च्या रेनकोटवर १८ टक्के तर रेनसुटवर ५ टक्के कर भरावा लागणार...

12 जुलै पासून एअर इंडियाची बेळगाव बंगळुरू विमानसेवा

बेळगाव विमान तळा वरून एकमेव उरलेली बेळगाव बंगळुरू ही स्पाईस जेट ची विमान सेवा1 जुलै पासून बंद होणार असल्याने उत्तर कर्नाटकात सर्वात लांब रनवे असलेल्या विमान तळाला कुलूप लावायची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना खासदार...

बँक कर्मचारी घरातून कर्ज देतात का?

ग्रामीण भागातील बँक कर्मचारी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत आहेत. हे बँक अधिकारी जणू काय आपल्या घरातील कर्ज देत असल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. असे सांगण्यात आले. तालुका पंचायतीच्या सर्व साधारण सभेत...
- Advertisement -

Latest News

महिलेचा खून करून आत्महत्त्येचा बनाव केल्या प्रकरणी चौघे अटकेत-

सुळगा (हिंडलगा) येथील महिलेचा खून करून आत्महत्या केल्याचा बनाव केल्या प्रकरणी सासू -सासऱ्यासह चौघा जणांना काकती पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी...
- Advertisement -

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि....

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना...

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !