बातम्या
….तर येदुरप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करीन : रमेश जारकीहोळी
बेळगाव दि २० : माझ्या घरात झालेल्या आयकर छाप्यात तीन लाख ७ हजार रोख रक्कम मिळाली आहे यापेक्षा अधिक रक्कम मिळालेली सिद्ध झाल्यास येदुराप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करेन अस पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटलंय .
बेळगाव जिल्हा पंचायत मासिक बैठकीवेळी...
बातम्या
जिल्हा पंचायतीत आमदाराच ठिय्या आंदोलन
बेळगाव दि २० : जिल्हा पंचायतीत के डी पी बैठकी दरम्यान रायबाग चे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी ठिय्या आंदोलन केल आहे . रायबाग तालुक्यातील गावात आमदार निधीमधून बांधण्यात आलेलं समुदाय भवनाच पाया भरणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याच्या घटने...
बातम्या
पानसरे यांच्या मारेकरयाना गजाआड करा
बेळगाव : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना व कटाच्या सूत्रधाराला त्वरित अटक करावी या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी शहरात निर्भय फेरी काढण्यात आली,
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ, अंधश्रद्धा...
बातम्या
भ्रष्ट मंत्र्यांचे रक्षण करणाऱ्या सिद्धरामय्यानी राजीनामा ध्यावा-ईश्वराप्पा
बेळगाव दि २० : बेकायदेशीर संपत्ती बाळगलेले पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि राज्य महिला कॉंग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांनी हजारो कोटी कॉंग्रेस हाय कमांड ला पोचविल्याच्या विरोधात भाजपच्या वतीने बेळगावात आंदोलन केल .
बेळगावातील चन्नमा चौकात शेकडो...
बातम्या
खानापूर जवळ अपघातात तीन ठार
बेळगाव दि २० : कार आणि ट्रक आमोरासमोर झालेल्या अपघातात कार मधील तीन जन ठार झाल्याची घटना घडली आहे . खानापूर जवळ हा अपघात रविवारी मध्यरात्री हा अपघात घडला आहे.
खानापूर तालुक्यातील अश्तोळळी गावाजवळ हा अपघात झाला असून सर्व मृतक...
बातम्या
शिवजयंतीला लागतो पोवाडा लावणी नव्हे!!
बेळगाव दि २० : काल तारखेनुसार शिवजयंती होती. प्रशासनाने ती साजरी करण्याचा आटापिटा केला. शिवाजी उद्यांनातल्या या सरकारी कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवली. सायंकाळी तर या सरकारी आयोजकानी कमालच केली ती शिवजयंतीला लावणी ठेऊन. लावणी हा ही मराठी परंपरेतील एक...
बातम्या
कणबर्गीत घराला आगीत 4 लाखांच नुकसान
बेळगाव दि 19: कणबर्गी येथे एका घराला आग लागून घरातील सामान जळून खाक झाल आहे . पाटील गल्लीतील कल्लप्पा हरिकारी यांच्या घरात शार्ट सर्किट ने ही आग लागली असुन घरातील सामान जळून खाक झाल आहे .
आग लागल्या वर स्थानिक...
बातम्या
वडगावातील शेतकऱ्याची आत्महत्त्या
बेळगाव दि 19 : मानसिक् नैराश्ये तुन तैग्गिन गल्ली वडगाव येथील एका युवा शेतकऱ्यान गळफास लाऊन आत्महत्त्या केली आहे. मयूर माधवराव पाटील वय 29 अस या युवा शेतकऱ्याच नाव आहे .
त्याला दारुच व्यसन जड़ल होत त्यामुळे झालेल्या मानसिक निराश्ये...
बातम्या
मार्चपासून बेळगावातच पासपोर्ट साठी अर्ज करा
बेळगाव दि १९ पासपोर्ट काढणाऱ्या बेळगावकर जनेतला आत एक गुड न्यूज आहे पुढील महिन्या पासून बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात नवीन पासपोर्ट साठी अर्ज करू शकता. केंद्रीय विदेश व्यवहार मंत्री सुषमा स्वराज्य यांनी ट्विटर वरून याबाबतची माहिती शेयर केली...
बातम्या
तीन महिन्यापासून प्री पेड रिक्षा केंद्र बंद
बेळगाव दि १९ : बेळगाव रेल्वे स्थानकातील प्री पेड ऑटो रिक्षा केंद्र गेले तीन महिने बंद अवस्थेत आहे याकडे जिल्हाधिकारी आन परिवाहन विभागाने दुर्लक्ष केल आहे . रेल्वे स्थानका बाहेरील प्री पेड ऑटो रिक्षा केंद्रातील संगणक बंद पडल्याने परिवाहन...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...