बातम्या
क्रांती मोर्चात ड्रेस कोड कसा असावा
बेळगाव दि 15 : ऐतिहासिक अश्या मराठी क्रांति मोर्चास जास्तीत जास्त लोकांनी शक्य तितका कॉमन ड्रेस वापरावा अस आवाहन करण्यात आलय .
मोर्चा मध्ये सहभागी होताना शक्यतो तरुण, तरुणींनी काळे टी शर्ट, डोक्यावर टोपी घालावी
महिलांनी काळी किंवा भगवी साडी व...
बातम्या
जायंट्स ग्रुप आॅफ बेळगाव (मेन) स्वच्छता जबाबदारी
बेळगाव दि 15 : मराठा क्रांती मोर्चात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार आहे. जायन्ट्स सदस्यांनी आपणाला नेमून दिलेल्या जागेच्या आसपासच सेवा करायची आहे, आणि हे सर्व करत असताना शिस्त ही फार महत्त्वाची आहे. तुमचा ग्रुप लिडर ज्या सुचना देईल त्याप्रमाणे...
बातम्या
बेळगावात पासपोर्ट केंद्र हवेच
बेळगाव दि १४: अर्थसंकल्पात पोस्टकार्यालयात पासपोर्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे फक्त अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी हुबळी येथेच जावे लागेल, यासाठी मंजुरी प्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या माजी अध्यक्ष फोरम...
बातम्या
सीमा लढ्याचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या गाडीत चोरी
बेळगाव दि १४ : जेष्ठ विचारवंत प्रा एन डी पाटील यांच्या कोल्हापूर रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा गाडीतल सामान गेली आहे . मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . मंगळवारी पहाटे...
बातम्या
महिला आघाडी आणि जत्तीमठ कृती समितीच अभिनंदन
.
बेळगाव दि १४ :मराठी आणि मराठा क्रांती मोर्चात आचार संहितेच तंतोतंत पालन व्हाव यासाठी महिला आघाडी आणि जत्ती मठ कृती समितीने एक वेगळा आदर्श सगळ्या समोर ठेवला आहे . बेळगाव लाइव्ह ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजिटल फलकावरील...
बातम्या
मीटर न वापरणाऱ्या २३९ ऑटो रिक्षावर कारवाई २८ हजार दंड वसूल
बेळगाव दि १३ : दुचाकी सोबत ऑटो वर देखील कारवाई करण्याचा सत्र आज बेळगाव ट्राफिक पोलिसांनी केला आहे . सोमवारी एका दिवसात पोलिसांनी २३९ऑटो रिक्षावर कारवाई करून २८ हजार दंड वसूल केला आहे . मीटर सक्तीचा आदेश असताना देखील...
बातम्या
विमल फौंडेशनच्या वतीने उपहार पाकिटांच वितरण, करणार जनजागृती
बेळगाव दि १३ : मराठी क्रांती मूक मोर्चात सामील होण्यासाठी परगावाहून आलेल्या मराठी बांधवाना शक्य तितक्या उपहार पाकिटांच वितरण करून आगामी दोन दिवस मोर्चा लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जनजागृती बैठक घेण्याचा निर्णय विमल फौंडेशन च्या वतीने आयोजित बैठकीत घेण्यात...
बातम्या
राम सेनेचा व्ह्लेनटाइन्स डे ला विरोध
बेळगाव दि १३ : उद्या १४ फेब्रुवारी ला प्रेमाचा दिवस म्हणून पाळल्या जाणऱ्या व्ह्लेनटाइन्स दिवस साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी देऊ नये या मागणी साठी श्री राम सेनेच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालय समोर निदर्शन करण्यात आली .
व्ह्लेनटाइन्स डे मुळे पाश्चात्य संस्कृती चे...
बातम्या
बेळगाव वरून धावणार हमसफर एक्स्प्रेस
बेळगाव दि १३ : भारतीय रेल्वे लवकरच कर्नाटका साठी तीन नवन हमसफर गाड्या सुरु करणार आहात . या तिन्ही गाड्यात जी पी एस सिस्टम सह खास सुविधा देण्यात आल्या आहेत . या तिन्ही गाड्यांपैकी तिरुचीपल्ली ते श्री गंगानगर(राजस्थान) गाडी...
बातम्या
दुचाकी स्वारानो खिशात १०० रुपये ठेऊन बाहेर पडा, गेल्या आठवड्यात १५ लाख दंड वसूल
बेळगाव दि १३ : न्यायाधीशांनी ट्राफिक पोलिसांना घातलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार दंड वसूल करण्यासाठी टार्गेट दिल्या नंतर बेळगाव पोलीस देखील जागे झाले असून गेल्या आठवड्यातील पाच दिवसात बेळगाव ट्राफिक पोलिसांनी तब्बल १५ लाख ६५ हजार दंड वसूल केला आहे ....
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...