29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

बातम्या

शनिवारी ठरणार बेळगाव ए पी एम सी अध्यक्ष उपाध्यक्ष

बेळगाव दि १७ : शनिवारी बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे . सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्रिशंकू अवस्था असल्याने कुणाच्या  कोण कुणासोबत जाऊन युती करील आणि कुणाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडेल...

महापौर निवडणूक हालचालींना वेग,१ मार्च ला निवडणूक

बेळगाव दि १७ : महापौर उपमहापौरांची मुदत संपल्याने बेळगाव महा पालिकेची निवडणूक १ मार्च रोजी होणार आहे .महापौर पद मागास वर्गीय अ महिला तर उपमहापौर पद सामान्य आहे . १ मार्च रोजी सकाळी १० वाजता बेळगाव पालिकेच्या महापौर उपमहापौराची...

मराठा क्रांती मोर्चासाठी मेकानिकल सज्ज

बेळगाव दि १५ :  गुरुवारी होणाऱ्या क्रांती मोर्चात मोर्चात येणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याची दुचाकी खराब झाल्यास पुढील नंबरवर संपर्क साधावा आपली दुचाकी विनामूल्य दुरुस्त केली जाईल. मारुती काकतीकर ०९८२४२१३३२८३ विजय निंबाळकर  ०९४४८१५८१३२ असिफ रोतीवले ०९८४४४७०५८४ मारुती गुरव ९८४४४८३३८८ पिल्लू मेस्त्री ०९९४५८६६८४६ बी गावडा ९४४८४३६९७० कोणाचीही दुचाकी बंद पडल्य्स,खराब...

कर्नाटकाने महाराष्ट्रातील कन्नडिगांचा विचार करावा : दिलीप पाटील

बेळगाव दि १५ : ज्या प्रमाणे कर्नाटकात सीमाभागात मराठी भाषिक राहतात त्याच प्रमाणे महाराष्ट्रात मुंबईत कन्नड भाषिक राहतात या महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांचा विचार करावा आणि बेळगावातील दडप शाही थांबवावी असा इशारा कोल्हापूर सकल मराठा समाजचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य...

बेळगावात दडपशाही थांबवा अन्यथा महाराष्ट्रात कॉंग्रेस वर बहिष्कार : वीरेंद्र पवार

बेळगाव दि १५: मार्च महिन्यात मुंबईत जो मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे त्यात कर्नाटक प्रशासनाला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, जसा महाराष्ट्रात भाजप वर बहिष्कार टाकला कर्नाटकात कॉंग्रेस प्रशासन आहे जर कर्नाटक पोलिसांनी मराठयावर  दडपशाही थांबिविली नाही तर उद्या  महाराष्ट्रात...

क्रांती मोर्चात ड्रेस कोड कसा असावा

बेळगाव दि 15 : ऐतिहासिक अश्या मराठी क्रांति मोर्चास जास्तीत जास्त लोकांनी शक्य तितका कॉमन ड्रेस वापरावा अस आवाहन करण्यात आलय . मोर्चा मध्ये सहभागी होताना शक्यतो तरुण, तरुणींनी काळे टी शर्ट, डोक्यावर टोपी घालावी महिलांनी काळी किंवा भगवी साडी व...

जायंट्स ग्रुप आॅफ बेळगाव (मेन) स्वच्छता जबाबदारी

बेळगाव दि 15 : मराठा क्रांती मोर्चात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार आहे. जायन्ट्स सदस्यांनी आपणाला नेमून दिलेल्या जागेच्या आसपासच सेवा करायची आहे, आणि हे सर्व करत असताना शिस्त ही फार महत्त्वाची आहे. तुमचा ग्रुप लिडर ज्या सुचना देईल त्याप्रमाणे...

बेळगावात पासपोर्ट केंद्र हवेच

बेळगाव दि १४: अर्थसंकल्पात पोस्टकार्यालयात पासपोर्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे फक्त अर्ज स्वीकारून पुढील प्रक्रियेसाठी हुबळी येथेच जावे लागेल, यासाठी मंजुरी प्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्र उभारणीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या माजी अध्यक्ष फोरम...

सीमा लढ्याचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या गाडीत चोरी

बेळगाव दि १४ : जेष्ठ विचारवंत प्रा एन डी पाटील यांच्या कोल्हापूर  रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा गाडीतल सामान गेली आहे . मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार  या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .  मंगळवारी पहाटे...

महिला आघाडी आणि जत्तीमठ कृती समितीच अभिनंदन

. बेळगाव दि १४ :मराठी आणि मराठा क्रांती मोर्चात आचार संहितेच तंतोतंत पालन व्हाव यासाठी महिला आघाडी आणि जत्ती मठ कृती समितीने एक वेगळा आदर्श सगळ्या समोर ठेवला आहे . बेळगाव लाइव्ह ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डिजिटल फलकावरील...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !