दुचाकीवरून जाताना पडलेली महिलेची पर्स कर्ले ता. बेळगाव येथील दै. सकाळ चे बातमीदार जोतिबा मुरकूटे यांनी संबंधीत महिलेला परत केली. सुमारे 20 हजार रुपयाचा मोबाईल आणि रोख रकमेसह महत्वाची कागदपत्रे होती. काल संद्याकाळी सेंट झेवियर्स शाळेकडून यंदे खुटाच्या दिशेने...
रशीद मलबारी याच्या साथीदारांनी रोहन रेडेकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्या नंतर चोरला घाटात गोवा सीमेवर 100 फूट खोल दरीत सापडलेले रोहन च्या शरीराची कवटी आणि सांगडा डी एन ए टेस्ट साठी पाठविला जाणार आहे.
डी एन ए...
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत आणि पाकिस्तानने आपापली बाजू मांडली. देशातील सर्वात महागडे वकील हरिश साळवे यांनी कोर्टात भारताचं प्रतिनिधीत्व करणारे हरिश साळवेंनी केवळ एक रुपया फी घेतली!
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय...
गेली तीन दशक मी भाजपात सक्रियरित्या काम करून पक्ष वाढविला आहे म्हणून पक्षांन अरभावी मतदार संघ माझ्यासाठी सोडावा अशी मागणी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष इराणा कडाडी यांनी केली आहे.
ग्रामीण भागात गेल्या 30वर्षा पासून भाजप पक्ष मी बांधला आहे 1994...
शांत असलेल्या बेळगाव शहरात खंडणीच्या नावाखाली दशहत माजवणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण वर कठोर शासन करा अशी मागणी बेळगाव शिवसेनेने केली आहे. शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वात सेनेच्या शिष्टमंडळान पोलीस आयुक्त टी जी कृष्णा भट्ट यांची भेट...
प्रकाश सिनेमा च्या शेजारील असलेल्या नाल्यात अतिक्रमण करून कंपाउंड बांधल जात आहे. नाला 20 ते 30 फुटाचा असतो त्याच्या बाजूला बफर्स झोन असतो सेट बॅक सोडावा लागतो मात्र सर्व नियमांचा उल्लंघन करून नाल्यात अतिक्रमण सुरू आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी...
जिल्हा प्रशासनाने वारंवार विनंती करून देखील ऑटो चालकांनी अद्याप मीटर प्रमाणे भाडं आकारले नाही आहे मात्र बेळगाव शिव सेनेच्या रिक्षा सेनेनं मीटर प्रमाणे भाडं आकारण्याचा निर्णय घेत इतर ऑटो चालकांना घरचा आहेर दिला आहे.
सोमवारी शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत हा...
भाजी मार्केट मध्ये पार्ट टाईम काम करत करत आपल्या मेहनतीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या मंथन कणबरकर याला देखील मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंथन जिद्द आणि मेहनतीची यशोगाथा बेळगाव live ने मांडत या गरीब...
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील डी सी सी बँकेच्या हेबबाळ शाखेत धाडसी दरोडा घालण्यात आला आहे.
शुक्रवारी पहाटे हा दरोडा घालण्यात आला असून खिडकीच्या माध्यमातून बँकेत प्रवेश करून गॅस वेल्डिंग आणि कटर च्या साहाय्याने लॉकर तोडून 5 किलो सोने आणि 26...
नजीर नदाफ नेता नव्हे वजीरराजकीय नेत्याचा बुरखा पांघरलेला माजी जिल्हापंचायत अध्यक्ष नजीर नदाफ नुसता नेता नव्हे तर अनेक काळ्या धंद्यातला वजीर होता. रविवार पासून एक मागोमाग एक धक्कादायक बातम्यांनी बेळगाव शहर हादरले आहे. छोटा शकील आणि रशीद मलबारी च्या...