19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

बातम्या

वीज पडून महिलेचा मृत्यु

रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील के के कोप्प येथे घडली आहे. रुद्रवा चंद्रापा गुडयानट्टी वय 36 अस मृतक महिलेचं नाव आहे. शेतात काम करायला गेली असता वीज पडून या महिलेचा मृत्यू झाला...

ग्राहक,हितचिंतकांच्या पाठिंब्यावर श्रीमाताची रौप्य महोत्सवी वाटचाल

श्री माता को ऑप क्रेडिट सोसायटीने भागधारक,ठेवीदार,ग्राहक आणि हितचिंतक यांच्या विश्वास आणि सहकार्यावरच यशस्वी रौप्य महोत्सवी वाटचाल केली आहे.यंदा संस्थेला विक्रमी सात कोटीहून अधिक नफा झाला आहे असे उदगार श्री माताचे संस्थापक चेअरमन मनोहर देसाई यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत...

मंथन चापगावकर आणि मयुरी पिंगट नी मिळविला गडाचा राजा आणि राणीचा किताब

मंथन चापगावकर आणि मयुरी पिंगट नी मिळविला गडाचा राजा आणि राणीचा किताब मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळांने गेली 31वर्ष सतत गडावर चढणे उतरणे स्पर्धा सुरू केल्या आहेत हे शिव जयंती मंडळाचं कार्य कौतुकास्पद आहे असं मत येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन आयोजन...

साहेब तुम्ही चुकलात, माफी मागा

तुम्ही अनेकांचे साहेब. महाराष्ट्र एकीकरण समितीला मानणारे अनेकजण तुम्हाला एक नेता म्हणून मानतात. अशावेळी तुम्ही अनेक महत्वाच्या पदावर बसलेले असताना इतका हीन कारभार शोभणारा नाही, ज्या संघटनेशी तुमचे नाव जोडलेले आहे त्या समितीशी ही प्रतारणा आहे. अतिशय नग्न अवस्थेतील...

घरावरचे पत्रे कोसळून चिमुरडा ठार

शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा पावसात घरावरील पत्रे कोसळून चिमुरडा ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील गुंडेनट्टी गावात घडली आहे. जोतिबा रवी बेळगावी वय 5 वर्ष अस मृतक मुलाचं नाव आहे. त्याची आई मंजुळा बेळगावी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. हणमंत कुलकर्णीं...

हे तर सेटिंग बहाद्दर नगरसेवकांचे अपयश

स्मार्ट सिटी म्हणून फक्तच चर्चेत स्मार्ट असलेले बेळगाव खऱ्या अर्थाने स्मार्ट तर नाहीच स्वच्छही नाही हेच उघड झाले आहे. स्वछ भारत मिशनच्या सर्वेक्षणात ४३४ शहरांच्या स्पर्धेत बेळगावला २१८ वा क्रमांक मिळवला आहे, हे बाकी कुणाचे नव्हे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर...

जवान विशाल ची आत्महत्या की घातपात?

निडगल ता खानापूर चा रहिवासी आणि लष्करी जवान विशाल पांडुरंग लोहार वय ३३ याचा लष्करी सेवेत झालेला अचानकचा मृत्यू संशयाचे कारण ठरला आहे. काही माध्यमांनी विशालने आत्महत्या केल्याची वृत्त प्रसारित केले होते, मात्र त्याच्या नातेवाईकांचा यास विरोध विरोध आहे....

बेळगाव वर संकट बांगलादेशी घुसखोरांचे

बेळगाव वर संकट बांगलादेशी घुसखोरांचेबेळगावात शुक्रवारी सात बांगलादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई झाली.ते बनावट पासपोर्ट करण्याच्या प्रयत्नात सापडले, कारण आजही याचप्रकारचे २०० हुन अधिक घुसखोर ऑटोनगर परिसरात वास्तव्यास आहेत. या घुसखोरांचे संकट बेळगावकरांसमोर घोंघावत असताना पोलीस तर सोडाच महागरपालिकेचेही दुर्लक्ष...

शेतकऱ्यांवर वेळ विष पिण्याची

बेळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांवर सध्या विष पिण्याचीच वेळ आली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यावर भूसंपादनाची टांगती तलवार घोगवतेय यामुळे आपली जमीन वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान बळीराजासमोर आहे. मास्टर प्लॅन च्या नावाखाली शहरातील ३००० एकर जमिनीचे लँड युज बदलण्याचा प्रकार...

सात बांग्लादेशीना बेळगाव पोलिसांकडून अटक

बेळगाव पोलिसांकडून एका महिलेसह सात बांग्लादेशी नागरीकाना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सात जण बेळगाव शहरातील माळ मारुती पोलीस स्थानथानकाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर रित्या रहात होते.अंजुम बेग 32, हाफीजूला इस्लाम 20,हकीब 20,अब्दुल निहार अली गाजी 60,...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !