17.6 C
Belgaum
Saturday, December 10, 2022
 belgaum

बातम्या

आता ७/१२ उतारे मिळणार राष्ट्रभाषेतून

बेळगाव दि २२ : कर्नाटक सरकार कन्नड भाषेतून सर्व कागदपत्रे देते, याला सीमाभागातील मराठी भाषिकांचा विरोध आहे. भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्का नुसार मातृभाषेतून सर्व कागदपत्रे मिळावीत ही मागणी आहे. आजवर ती मागणी पूर्ण झाली नव्हती, मात्र आता ७/१२ उतारा राष्ट्रभाषा...

सामुहिक बलात्कार प्रकरण आज युवकांच आंदोलन

बेळगाव दि २२ : काकती जवळ झालेल्या 'त्या' घृणास्पद प्रकारबद्धल आरोपींना जामीन मिळू नये तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होत त्यांचा खटला कोणत्याही वकिलाने घेऊ नये यासाठी बेळगावातील तरुणांनी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे यासाठी आज 12 वाजता धर्मवीर संभाजी...

युवती सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन संशयित अटकेत

बेळगाव दि २१ : प्रियकरा सोबत फिरायला गेलेल्या महाविध्यालयीन युवतीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयिताना काकती पोलिसांनी अटक केली आहे . सदर युवतीवर बेळगाव सरकारी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असून पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी हॉस्पिटल ला भेट देऊन...

कॅटोमेंट भागात अवजड वाहनांना बंदी

बेळगाव दि २१ : शहरातील कॅम्प भागात शाळांची संख्या पाहता छावणी सीमा परिषदेच्या सीमेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कॅटोमेंट मासिक बैठकीत घेण्यात आलाय . बेळगावातील कॅम्प भागात सेंट पाल सेंट झेवियर्स मेरीज जोसेफ आणि केंद्रीय विद्यालय सारख्या...

बेळगावात प्रियकरा समक्ष युवतीवर सामूहिक बलात्कार

बेळगाव दि २१ : प्रियकरा सोबत गार्डन मध्ये फिरायला गेलेल्या एका  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वर पाच जणांनी प्रियकरा समक्ष सामूहिक बलात्कार केल्याची घटना बेळगावात घडली आहे . याप्रकरणी काकती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा तपास करत आहेत...

स्मार्ट सिटी कार्यकारिणीची निवड- अवश्य वाचा

बेळगाव दि २१ : कर्नाटक राज्य सरकार ने बेळगाव स्मार्ट सिटी योजने साठी अध्यक्ष आणि संचालकांची  नियुक्ती केली असून सगळ्याची बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट साठी सूची जाहीर केली आहे . अध्यक्ष :राकेश सिंह आय ए एस  जिल्हा प्रभारी सचिव संचालक :पोन्नुराज...

सुवर्ण विधान सौध समोर लेजर शो

बेळगाव दि २१ : बेळगावातील सुवर्ण विधान सौध समोर लवकरच लेजर शो बसविण्यात येणार आहे या साठी सार्वजनिक बांधकाम खात्याने इ टेंडर फ्लो केला आहे. तब्बल साडे चारशे कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या विधान  केवळ वर्षातून एकदाच अधिवेशनाच्या वेळेस उपयोग...

विमल फाउंडेशन उभारणार आगीत जळालेल घर

बेळगाव दि २१: शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीत  जळून ख़ाक झालेलं कणबर्गी येथील घर उभारण्यास विमल  फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे . १९  फेब्रुवरी ला मठ गल्ली कणबर्गी येथील विठोबा हरलारे याचं घर शार्ट सर्किट मूळे जळालं होत घरातील  मौल्यवान...

पंडित रामभाऊ विजापुरे जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

बेळगाव ,दि . २०-प्रख्यात संवादिनीवादक आणि गायक पंडित रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे . कन्नड संस्कृती खाते आणि सुरेल संवादिनी संवर्धन ,अकादमी ऑफ म्युझिक यांच्यातर्फे दि . २२ फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिरात सायंकाळी...

मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद सोडा

बेळगाव दि २० : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा लाच प्रकरणात अटक होऊन दहा दिवसांचा कारावास झाला असला तरी पदभार न सोडल्याने संतप्त ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत कार्यालयास टाळे ठोकल. सोमवारी दुपारी मच्छे सदस्यांनी ग्राम अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद पद...
- Advertisement -

Latest News

महामेळावा आयोजन समिती शिष्टमंडळाची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा

कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह 865 मराठी भाषेत गावांचा महाराष्ट्रात समावेश करावा या मागणीसाठी त्या गावातील...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !