29 C
Belgaum
Tuesday, May 18, 2021

बातम्या

कॅटोमेंट भागात अवजड वाहनांना बंदी

बेळगाव दि २१ : शहरातील कॅम्प भागात शाळांची संख्या पाहता छावणी सीमा परिषदेच्या सीमेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कॅटोमेंट मासिक बैठकीत घेण्यात आलाय . बेळगावातील कॅम्प भागात सेंट पाल सेंट झेवियर्स मेरीज जोसेफ आणि केंद्रीय विद्यालय सारख्या...

बेळगावात प्रियकरा समक्ष युवतीवर सामूहिक बलात्कार

बेळगाव दि २१ : प्रियकरा सोबत गार्डन मध्ये फिरायला गेलेल्या एका  महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वर पाच जणांनी प्रियकरा समक्ष सामूहिक बलात्कार केल्याची घटना बेळगावात घडली आहे . याप्रकरणी काकती पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस आरोपींचा तपास करत आहेत...

स्मार्ट सिटी कार्यकारिणीची निवड- अवश्य वाचा

बेळगाव दि २१ : कर्नाटक राज्य सरकार ने बेळगाव स्मार्ट सिटी योजने साठी अध्यक्ष आणि संचालकांची  नियुक्ती केली असून सगळ्याची बेळगाव स्मार्ट सिटी प्रोजेक्ट साठी सूची जाहीर केली आहे . अध्यक्ष :राकेश सिंह आय ए एस  जिल्हा प्रभारी सचिव संचालक :पोन्नुराज...

सुवर्ण विधान सौध समोर लेजर शो

बेळगाव दि २१ : बेळगावातील सुवर्ण विधान सौध समोर लवकरच लेजर शो बसविण्यात येणार आहे या साठी सार्वजनिक बांधकाम खात्याने इ टेंडर फ्लो केला आहे. तब्बल साडे चारशे कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या विधान  केवळ वर्षातून एकदाच अधिवेशनाच्या वेळेस उपयोग...

विमल फाउंडेशन उभारणार आगीत जळालेल घर

बेळगाव दि २१: शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीत  जळून ख़ाक झालेलं कणबर्गी येथील घर उभारण्यास विमल  फाउंडेशन ने पुढाकार घेतला आहे . १९  फेब्रुवरी ला मठ गल्ली कणबर्गी येथील विठोबा हरलारे याचं घर शार्ट सर्किट मूळे जळालं होत घरातील  मौल्यवान...

पंडित रामभाऊ विजापुरे जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रम

बेळगाव ,दि . २०-प्रख्यात संवादिनीवादक आणि गायक पंडित रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे . कन्नड संस्कृती खाते आणि सुरेल संवादिनी संवर्धन ,अकादमी ऑफ म्युझिक यांच्यातर्फे दि . २२ फेब्रुवारी रोजी लोकमान्य रंगमंदिरात सायंकाळी...

मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा पद सोडा

बेळगाव दि २० : मच्छे ग्राम पंचायत अध्यक्षा लाच प्रकरणात अटक होऊन दहा दिवसांचा कारावास झाला असला तरी पदभार न सोडल्याने संतप्त ग्राम पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत कार्यालयास टाळे ठोकल. सोमवारी दुपारी मच्छे सदस्यांनी ग्राम अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद पद...

….तर येदुरप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करीन : रमेश जारकीहोळी

बेळगाव दि २० : माझ्या घरात झालेल्या आयकर छाप्यात तीन लाख ७ हजार रोख रक्कम मिळाली आहे यापेक्षा अधिक रक्कम मिळालेली सिद्ध झाल्यास येदुराप्पाच्या घरी जीवनभर चाकरी करेन अस पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी म्हटलंय . बेळगाव जिल्हा पंचायत मासिक बैठकीवेळी...

जिल्हा पंचायतीत आमदाराच ठिय्या आंदोलन

बेळगाव दि २० : जिल्हा पंचायतीत के डी पी बैठकी दरम्यान रायबाग चे भाजप आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी ठिय्या आंदोलन केल आहे . रायबाग तालुक्यातील गावात आमदार निधीमधून बांधण्यात आलेलं समुदाय भवनाच पाया भरणी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केल्याच्या घटने...

पानसरे यांच्या मारेकरयाना गजाआड करा

बेळगाव : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना व कटाच्या सूत्रधाराला त्वरित अटक करावी या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी शहरात निर्भय फेरी काढण्यात आली, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघ, अंधश्रद्धा...
- Advertisement -

Latest News

हॉस्पिटल्सकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्याची मागणी

कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटमय परिस्थितीचा गैरफायदा घेताना बेळगावातील कांही खाजगी हॉस्पिटल चालकांनी आपले उखळ पांढरे करून घेताना लाखाच्या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !