25 C
Belgaum
Sunday, January 19, 2020

विकास सूर्यवंशीसह बेळगावच्या शरीरसौष्ठवपटूंचे स्पृहणीय यश

दक्षिण कन्नडा असोसिएशन ऑफ बॉडीबिल्डर्स या संघटनेतर्फे म्हैसूर येथे अलीकडेच आयोजित 'मिस्टर वज्रदेही' किताबाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू विकास सूर्यवंशी याने स्पृहणीय यश संपादन...

भाषिक लढा हा कौरव-पांडवांचा संघर्ष नव्हे

बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचे पहिले पुष्प गुंफताना सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी बेळगाव प्रश्नावर मार्मिक भाष्य केले. याविषयी पुढे बोलताना,...

समितीने गट तट संपवावेत तोपर्यंत लढ्याला अर्थ नाही-संजय राऊत

बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या तील गटतट संपवा.गटतट जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत तुमच्या लढ्याला अर्थ नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हंटले आहेत.केव्हाही हाक मारा...

दिमाखदार सोहळ्याद्वारे मराठा सेंटरचे 654 जवान देश सेवेत रुजू

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 654 जवानांचा दीक्षांत समारंभ शनिवारी नेहमीप्रमाणे मोठ्या दिमाखात पार पडला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल...

संजय राऊत यांचे बेळगावात स्वागत

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 47 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासह प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी...

प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती! शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वसुलीसाठी कारवाई

प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती! शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई वसुलीसाठी कारवाई सांबरा विमानतळ विस्तारासाठी संपादन करण्यात आल्या शेतजमिनीची थकित नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई करणाऱ्या प्रांताधिकारी कार्यालयातील कारगाडीसह अन्य साहित्य...

मराठा बँक सत्ताधारी पॅनलचा कुद्रेमानीत प्रचार दौरा

मराठा को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनेलमधील उमेदवारांनी नुकतीच कुद्रेमानी गावाला भेट देऊन भागीदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यानिमित्त बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते. कुद्रेमानी...

आजचा दिवस या मोसमातील सर्वाधिक थंडीचा दिवस

बेळगाव विमानतळावर आज शुक्रवार दि. 17 जानेवारी 2020 रोजी या मोसमातील राज्यातील विमानतळाच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे 11.2 डिग्री सेल्सिअस इतक्या तपमानाची नोंद झाली...

उद्या बेळगावात संजय राऊत यांची मुलाखात

सामनाचे संपादक आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत हे बेळगावला सार्वजनिक वाचनालयाच्या बॅ नाथ पै व्याख्यानमालेच्या उदघाटनाला उपस्थित राहण्यासाठीं शनिवारी बेळगावला येत आहेत. स्कुल ऑफ कल्चर...

मराठा बँकेच्या जुन्या पॅनेलला शहापूर विभागाचा भरघोस पाठिंबा

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रविवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बँकेच्या जुन्या पॅनेलला संपूर्ण पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार शहापूर विभागाने व्यक्त केला आहे. शहापूर...
bg
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !