27 C
Belgaum
Thursday, November 14, 2019

‘इसब’-लागण आणि उपचार वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

इसब हा एक वैशिष्ठ्यपूर्ण त्वचारोग आहे. एक्झिमा हा एक ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ उकळणे असा होतो. आणि खरोखरच त्वचेवर तसेच फोड, खाज लालसरपणा...

घसा बसणे-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

बोलताना किंचित घोगरा आणि कर्कश आवाज येत असल्यास ’घसा बसणे’ असे म्हटले जाते. साध्या सर्दीपासून ते अगदी घशाच्या कॅन्सरमुळे घसा बसू शकतो. त्यामुळे हा...

नाकातले मांस वाढणे (नोजल पॉलीप)वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

नाकाच्या ओलसर अंतर्त्वचेचा वारंवार दाह झाल्याामुळे त्या त्वचेतूनच हळुहळू मांसाची वाढ होऊ लागते, द्राक्षाच्या आकारासारखे मांस नांकात वाढू लागते. त्यामुळे श्वासोच्छवासाला अडथळा होणे, वारंवार...

‘गजकर्ण – वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स’

गजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचाविकार आहे. या विकारात एक प्रकारची बुरशी त्वचेवर वाढते. विकाराचे स्वरुप गंभीर नसले तरी किळसवाणे असते. बुरशीच्या प्रकारानुसार चट्ट्याचे रंग...

सौंदर्य संवर्धन-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

चेहऱ्यावर काळे डाग ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा...

मधुमेही साठी आहार,पोषण कसे असावे?वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

आपल्याकडे सहज गप्पा मारताना अनेक लोक मधुमेहावर अधिकारवाणीने आणि आत्मविश्वासाने बोलतात. आपण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कसा योग्य आहार घेतो, हे दुसऱ्याला हिरीरीने पटवून देत...

जिव्हाव्रण (तोंड येणे)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

जिभेवरील बारीक तंतू नष्ट होऊन जीभ लालभडक, चकचकीत होते, त्याला जिव्हाव्रण असे म्हणतात. बोलीभाषेत तोंड येणे असे नावं रूढ आहे. लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत...

‘श्‍वेतप्रदर’-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

स्त्रियांच्या जननेंद्रियातून पांढरट रंगाचा स्राव उत्पन्न होतो यालाच श्‍वेतप्रदर किंवा अंगावरून पांढरे जाणे असे म्हणतात. थोड्या प्रमाणात असा स्राव असणे किंवा किंचित ओलसरपणा असणे...

 डांग्या खोकला- वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

डांग्या खोकला, माकड खोकला किंवा वैद्यकीय भाषेत ज्याला परट्युसीस असे म्हणतात हा एक संसर्गजन्य आजार आहे. एक वर्षाच्या आतील मुलांना तसेच पाच वर्षापर्यंतच्या बालकांना...

ऊन्हाळ्याचे विकार मुत्र विसर्जन समस्या- डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ...

  सतत धावपळीच्या ह्या जीवनात आपण पाणी कमी पिणे व वेळेवर लाघवी न करणे या सामान्य सवयी मुळे हि आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. लघवी...
bg
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !