27 C
Belgaum
Sunday, July 12, 2020
bg

लाइफस्टाइल

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम व पूर्व आफ्रिका, वेस्ट इंडिज, पॅसिफिक आयर्लड्स व साऊथ अमेरिका येथे याचा प्रादुर्भाव आढळून येतो....

आंत्रपुच्छदाह (अपेंडीसायटीस)-वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

मोठ्या आतड्याच्या सुरूवातीला पोकळ शेपटीसारख्या आकाराची एक पिशवी चिकटलेली असते. तिला आंत्रपुच्छ (अपेंडिक्स) असे म्हणतात. ऊतींची अनावश्यक वाढ होऊन आंत्रपुच्छ तयार झालेले असते. अजूनही शास्त्रज्ञांना मानवी शरीरातील अपेंडिक्सचे प्रयोजन काय आहे हे समजलेले नाही. आंत्रपुच्छदाह हा तीव्र स्वरूपाचा आणि...

पावसाळा (आणि साथीचे विकार)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

डेंग्यू बी ग्रुप आबोव्हायरस नावाच्या विषाणुमुळे होणारा व एडिस जातीच्या डासांमुळे प्रसारित होणारा विकार आहे. पहिले दोन तीन दिवस फक्त डोकं, अंग दुखतं. मग सणकून ताप येण्यास सुरुवात होते. अंगदु:खी, पाठदुखी, लालभडक डोळे, डोळ्यातून पाणी येणे, भूक मंदावणे, मळमळ,...

कोरोना आणि डिप्रेशन-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

सध्या प्रत्येक बातम्या, वाहिन्या असो वा व्हॉटसअँप किंवा फेसबुकवर कोरोना...रस्त्यावर फिरलो तरी कोरोना होईल घरी बसा...आणि घरी बसलो तरी कोरोनाच्याच चर्चा...संपूर्ण देशाला गुंडाळून टाकलेल्या या कोरोना विषाणूने आता प्रत्येक नागरिकाचे आयुष्य कोरोनामय करून टाकले आहे. कोरोनाची धास्ती इतकी वाढलीय...

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिप अप टू डेट फॅमिली. एक चांगलं फ्रेंडसर्कल, गुणी मुलं, मनमिळावू नवरा असं सगळं काही व्यवस्थित असलेली ’यशश्री’! तिला मात्र अलीकड एक नवीनच त्रास जाणवू लागला होता. सकाळी उठल्यापासून ते घरातून आवरून बाहेर पडेपर्यंत पाच ते सहा...

मुखदुर्गंधी-(halitosis)-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

मुखदुर्गंधी किंवा तोंडाला खराब वास येणे हा विकार बर्‍याच व्यक्तीमध्ये आढळतो. दुर्दैवाने या व्यक्तिंना स्वतःला ह्या गोष्टीची बर्‍याचदा जाणीव नसते आणि त्यांना हे सांगायचे कसे हा त्यांच्या संगतीतल्या माणसांपुढे प्रश्न असतो. कारणे आणि लक्षणे- मुखदुर्गंधीचे प्रमुख कारण म्हणजे रोगट हिरड्या. बर्‍याचवेळा...

जिव्हाव्रण (तोंड येणे)-वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

जिभेवरील बारीक तंतू नष्ट होऊन जीभ लालभडक, चकचकीत होते, त्याला जिव्हाव्रण असे म्हणतात. बोलीभाषेत तोंड येणे असे नावं रूढ आहे. लहान मुलांपासून वयस्कर मंडळीपर्यंत सर्वांना हा विकार होऊ शकतो. जिव्हाव्रण होण्याचे कारणे 1. नियासीन, रिबोफ्लेविन (अर्थात बी कॉम्प्लेक्स) ही जीवनसत्वं तसेच...

पित्ताशयदाह व पित्तखडे-वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टीप्स

बदलत्या जीवनशैलीमुळे आपले जीवनमान बदलले आहे. त्याच्या अनेक परिणामांपैकी एक म्हणजे पित्ताशयातील खडय़ांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. आपल्या शरीरात पित्तरसाची निर्मिती ही यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) होत असते. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय (Gall bladder) नामक एक छोटीशी फुग्याच्या आकाराची पिशवी असते,...

स्वादुपिंडाची दाहक सूज (pancreatitis)वाचा डॉ सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

स्वादुपिंड ही जठर आणि लहान आतडय़ांच्या मागे, पोटाच्या पोकळीत असणारी एक लांबट आणि चपटय़ा आकाराची ग्रंथी असते. ही ग्रंथी आपल्या पचनसंस्थेचा एक भाग तर असतेच, पण अंत:स्रावी संस्थेचाही (एन्डोक्राईन सिस्टीम) प्रमुख हिस्सा असते. अंत:स्रावी संस्था म्हणून स्वादुपिंडातून स्रवणारी इन्सुलिन, ग्लुकॅगॉन,...

अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय?-वाचा हेल्थ टिप्स

आपल्या पोटात म्हणजे जठरात एक पाचक रस तयार होत असतो. तो अ‍ॅसिडिक म्हणजे आम्लयुक्त असतो. आपण जेवलेल्या अन्नाच्या पचनासाठी या पाचक रसाची अत्यंत गरज असते, पण योग्य प्रमाणात. हाच पाचक रस जर जास्त प्रमाणात निर्माण झाला किंवा अवेळी (म्हणजे जेवणाच्या...
- Advertisement -

Latest News

गेल्या महिन्यात इतक्या प्रवाश्यानी घेतलाय विमान सेवेचा लाभ

गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10...
- Advertisement -

‘हिंडलगा येथे कोरोना मृत्यूमुळे निर्जंतुकीकरण’

कोरोना सारख्या महामारी मुळे अनेकजण भयभीत झाले आहेत तर बेळगाव जिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात 11 जणांचा...

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्मशानभूमीत करणार वाहनाचे पूजन’

देशात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. त्यामुळे त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता आमदार सतीश जारकीहोळी हे आपल्या नवीन वाहनाचे पूजन स्मशानभूमीत करणार आहे. याआधीही...

डेंग्यू-लागण कशी होते उपचार काय?

डेेंग्यू हा एक साथीचा रोग असून विषाणुमुळे होतो. एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस नावाच्या डासांमुळे हा आजार संक्रमित होतो. दक्षिण पूर्वेकडील आशीयायी देश, पश्‍चिम...

सहा लाख किंमतीची दारू जप्त-युवक अटकेत

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मणगुत्ती क्रॉसजवळ सीईएन विभागाच्या अधिकाऱयांनी 6 लाख 22 हजार 300 रुपये किंमतीचे 173 बॉक्स गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. या...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !