21.4 C
Belgaum
Tuesday, August 4, 2020
bg

Editor

शनी मंदिरा होणाऱ्या ट्राफिक मुळे मास्टर प्लान मोजमाप शुक्रवारी सकाळी होणार

  बेळगाव दि 2 : शहरातील शनि मंदिर ते वेंकटरामना मंदिर मास्टर प्लॅन मोजमाप प्रक्रिया गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली होती मात्र सकाळी अर्धा तास सुरु झाल्या नंतर होणाऱ्या ट्रफिक जम मुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजता होणार आहे . महा...

लाख मराठा अपडेट : मोर्चा आचार संहितेच होणार उद्घाटन

बेळगाव दि २ : एक मराठा लाख मराठा मोर्चा च्या आचार संहितेच उद्घाटन खानापूर येथील जाहीर सभेत करण्यात येणार आहे . सकल मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते मोर्चा आचार संहितेच .लोकांनी पाळायचे नियम अट शिस्तता याच अनावरण...

शांताई वृद्धाश्रमात नव्याने बांधण्यात आलेल्या आश्रयालयाचे उदघाटन

शांताई वृद्धाश्रमात नव्याने बांधण्यात आलेल्या आश्रयालयाचे उदघाटन हेच निमंत्रण समजून आवर्जून उपस्थित राहा, कार्याध्यक्ष विजय मोरे यांचे आवाहन.

संक्षिप्त वृत्तरामतीर्थनगर येथे साडेपाच लाखाची घरफोडी स्मार्टसिटी कार्यशाळेसाठी मनपाचे पथक मंगळूरला रवाना पाठलाग करणाऱ्यांना चकविताना पोलीस पडला विहिरीत म्हणे मराठा मोर्चाला परवानगी नको: कन्नड...

रामतीर्थनगर येथे साडेपाच लाखाची घरफोडी स्मार्टसिटी कार्यशाळेसाठी मनपाचे पथक मंगळूरला रवाना पाठलाग करणाऱ्यांना चकविताना पोलीस पडला विहिरीत म्हणे मराठा मोर्चाला परवानगी नको: कन्नड संघटनांची मागणी आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले

सहा शार्प शुटरना अटक ,पाच पिस्तुले ,२९ गोळ्या हस्तगत

बेळगाव दि 1 हिंडलगा जेलमध्ये असणाऱ्या एका नामचीन गुन्हेगाराच्या सुटकेची सुपारी घेऊन आलेल्या आंतरराज्य सुपारी मारेकऱ्यांना बेळगावात पोलिसांनी अटक केली आहे .पोलिसांनी सहा शार्पशुटरना अटक केली असून त्यांच्याकडून पाच पिस्तूल ,२९ गोळ्या ,अठरा मोबाईल ,वीस सिम कार्ड ,चाकू ,मुष्टी...

लाख मराठा जनजागृती : उद्या खानापूर आणि वडगाव मध्ये जाहीर सभा

बेळगाव दि १ : १७ फेब्रुवारी बेळगावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जन जागृती साठी गुरुवारी खानापूर शिव स्मारक आणि वडगाव अश्या दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत .   दुपारी दोन वाजता खानापूर येथील शिव स्मारकात तर सायंकाळी ६ वाजता...

महाराष्ट्रातून सहभागाचा पाठिंबा आवश्यक : सरस्वती पाटील , अनेकांनी उचलल्या मोर्चा सेवा बजावण्याची जबादारी

बेळगाव दि १ :जायंट्स उचलणार साफ सफाईची जबाबदारी :मोर्च्यात झाल्यावर सगळीकडे जमणारा कचरा स्वच्छ करून साफ सफाई करण्याची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा जायंट्स संघटनेच्या वतीने मदन बामणे यांनी केली . जवळपास १५० हुंक अधिक जायंट्स कार्यकर्ते मोर्च्या संपल्यावर सर्व...

महापौर करणार महिलांचा सहभाग वाढण्यासाठी काम , रंगुबाई पलेस येथे क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन

महिलांचा सहभाग मराठा मोर्चात कसा वाढेल याकडे लक्ष देणार : महापौर सरिता पाटील रंगुबाई पलेस येथे क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन बेळगाव दि १ : मराठा मोर्च्यात महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने एकीकरण समितीच्या महिंला आघाडी च्या वतीने आम्ही...

चर्चा अर्थसंकल्पाची आमच्या फेस बुक पेज वर आपली मत नोंदवू शकता

बेळगाव दि १ :आज केंद्राने आपला अर्थसंकल्प जाहीर केला. रेल्वेचा अर्थसंकल्पही एकाच दिवशी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरही अर्थसंकल्पाचा प्रभाव पडतोच. कारण त्यावरील तरतुदींवर बऱ्याच दैनंदिन गोष्टी अवलंबून असतात. https://www.facebook.com/livebelgaum/ आजचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेलच, मग चला बोलते...

बेनकनहळळी ग्राम पंचायत सदस्यांना मारहाण

बेळगाव दि १ : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत सदस्या सायराबानू हुक्केरी यांना व त्यांच्या कुटुंबाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष मोहन सांबरेकर आणि त्यांच्या मुलाकडून गंभीर मारहाण. हुक्केरी यांच्या सरस्वती नगर येथील घरी घडला प्रकार. चालू हल्ला आणि तोडफोड. गुंडगिरी बद्दल कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल.

About Me

8987 POSTS
1 COMMENTS
- Advertisement -

Latest News

बेळगावकरानो शेजार धर्म पाळा…

भारत हा परंपरावादी देश आहे. मानवी सहजीवन, एकत्र नागरी वस्ती, विविध व्यक्तिविशेषाचे समूह जीवन, सार्वजनिक उत्सव पारावरच्या गप्पा, खळ्यात...
- Advertisement -

मंगळवारी बेळगाव शहर तालुक्यात ३८ नवीन पॉजिटीव्ह रुग्ण

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज येणारा वाढता आकडा आज काही अंशी थोडा घटलेला दिसून आला. आज जिल्ह्यात नव्या ६० रुग्णांची भर झाली आहे....

राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त ठरवणाऱ्या बेळगावच्या पंडिताना धमकी

अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित...

भारतीय शेकापच्या बेळगाव शाखेचा वर्धापन दिन

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी व कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी करत असलेले कार्य हे चळवळ म्हणून करावे, तरच त्याला खरी गती येईल व मार्गी...

शासकीय सूचनांनुसार असा साजरा होणार बेळगावात स्वातंत्र्यदिन

कोरोना महमरीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात यावर्षी शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिली आहे . सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !