Editor
बातम्या
मराठा मोर्चा ,सभा बैठका जनसंपर्क कार्यालयीन कमिट्या जाहीर
बेळगाव दि ३१ : बेळगाव सीमा प्रश्नाच्या मुख्य मागणीसह १७ फेब्रुवारी ला बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीन काढण्यात येणाऱ्या मराठाआणि मराठी क्रांती मोर्च्या ची जनजागृती मोहीम जोरदार पणे सुरु झाली आहे .मंगळवारी जत्ती मठात झालेल्या बैठकीत अनेक समित्याची स्थापना...
क्रीडा
बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस थाटात प्रारंभ
बेळगाव दि ३१ : फेब्रुवारी महिन्याच्या १४ आणि १५ फेब्रुवारी असे दोन दिवस ऑटो नगर येथील कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या आंतर राष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर स्पिनर आणि जलदगती गोलंदाजासाठी शिबीर ठेवण्यात आल आहे . या कोचिंग कॅम्प मध्ये आंतर राष्ट्रीय दर्जाचे...
मनोरंजन
बेळगावचा म्युजिक मास्तर हरपला , बसवणेप्पा ब्यांड मास्तर शंकरराव बागेवाडी यांच निधन
बेळगाव दि ३१ : बेळगाव शहरातील सर्वात जून आणि प्रसिद्ध असलेल्या बसवाणेप्पा ब्यांड चे मालक आणि मुख्य मास्तर शंकरराव बसवाणी बागेवाडी वय (८०) वर्ष यांच निधन झाल आहे . गणेश जयंतीच्या निमित्तान ते गोवा येथील म्हापसा येथे ब्यांड वाजवण्यासाठी...
बातम्या
विद्युत पुरवठा बंद करायला गेलेल्या दोन लाइन मन ची पंचायत सदस्या सोबत मारामारी
बेळगाव दि ३१ : तीन महिन्या पासून इलेक्ट्रिक बिल न भरल्या मुळे विद्युत पुरवठा बंद केल्या नंतर दुसऱ्या दिवशी गावात गेलेल्या दोन लाइनमन आणि ग्राम पंचायत सदस्यांत मारामारी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी बेळगाव तालुक्यातील गोजगा गावात घडली आहे ....
विशेष
बेळगावच्या केमिकल इंजिनीयरची सेंद्रिय शेती
बेळगाव दि ३१ : सेंद्रीय शेतीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेले बेळगावचे अभय मुतालिक देसाई यांनी सुतगट्टी येथील त्यांच्या शेतात उसाला फक्त पाणी देऊन एकरी चाळीस एकर ऊस पिकविण्याची किमया केली आहे . गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही सेंद्रीय...
क्रीडा
जलतरण स्पर्धेत तनिष्क मोरे च यश
बेळगाव दि ३१ ; आंतर शालेय जलतरण स्पर्धेत सेंट मेरी इंग्लिश माध्यम शाळेच्या तनिष्क मोरे याने घवघवीत यश संपादन केल आहे . बेळगाव शहरातील आंतर शालेय स्पर्धेत जलतरण मध्ये तनिष्क ने ४ सुवर्ण आणि एक कास्य पदक मिळवत वयक्तिक...
बातम्या
बेळगावच्या तरुणांनो इकडे लक्ष द्या अजूनही वेळ गेलेली नाही..
Indian Air Force Recruitment 2017 – Apply Online for Commissioned Officer Posts
Indian Air Force Recruitment 2017 – Apply Online for Commissioned Officer Posts: Indian Air Force has invited applications for the recruitment of Commissioned Officer vacancies in Meteorology Branch...
क्रीडा
शंकर मुनवळळी बेळगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेस बुधवार पासून सुरुवात
बेळगाव दि ३१: इंडियन क्रिकेट लीग च्या धर्ती वर बुधवार पासून बेळगाव प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धेस युनियन जिमखाना मैदानावर सुरुवात होणार आहे .युनियन जिमखाना चे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली . १ ते १५ फेब्रुवारी...
बातम्या
हॉटेल न्यू ग्रँड ची एक्झिट
बेळगाव दि ३१ मागील ४० वर्षांपासून बेळगावात कार्यरत आणि खवय्यांची पसंद ठरलेले हॉटेल न्यू ग्रँड ने मंगळवार पासून एक्झिट घेतली आहे. हॉटेलची जागा मूळ मालक असलेल्या महिला विद्यालय मंडळाच्या ताब्यात जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या संदर्भात न्यायालयीन लढा...
About Me
20862 POSTS
2 COMMENTS
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...