बेळगाव दि १ : १७ फेब्रुवारी बेळगावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जन जागृती साठी गुरुवारी खानापूर शिव स्मारक आणि वडगाव अश्या दोन ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत . दुपारी दोन वाजता खानापूर येथील शिव स्मारकात तर सायंकाळी ६ वाजता...
बेळगाव दि १ :जायंट्स उचलणार साफ सफाईची जबाबदारी :मोर्च्यात झाल्यावर सगळीकडे जमणारा कचरा स्वच्छ करून साफ सफाई करण्याची जबाबदारी घेणार असल्याची घोषणा जायंट्स संघटनेच्या वतीने मदन बामणे यांनी केली . जवळपास १५० हुंक अधिक जायंट्स कार्यकर्ते मोर्च्या संपल्यावर सर्व...
महिलांचा सहभाग मराठा मोर्चात कसा वाढेल याकडे लक्ष देणार : महापौर सरिता पाटील
रंगुबाई पलेस येथे क्रांती मोर्चा मध्यवर्ती कार्यालयच उद्घाटन
बेळगाव दि १ : मराठा मोर्च्यात महिलांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टीने एकीकरण समितीच्या महिंला आघाडी च्या वतीने आम्ही...
बेळगाव दि १ :आज केंद्राने आपला अर्थसंकल्प जाहीर केला. रेल्वेचा अर्थसंकल्पही एकाच दिवशी घोषित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरही अर्थसंकल्पाचा प्रभाव पडतोच. कारण त्यावरील तरतुदींवर बऱ्याच दैनंदिन गोष्टी अवलंबून असतात.
https://www.facebook.com/livebelgaum/
आजचा अर्थसंकल्प तुम्ही पाहिला असेलच, मग चला बोलते...
बेळगाव दि १ : बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत सदस्या सायराबानू हुक्केरी यांना व त्यांच्या कुटुंबाला ग्रामपंचायत उपाध्यक्ष मोहन सांबरेकर आणि त्यांच्या मुलाकडून गंभीर मारहाण.
हुक्केरी यांच्या सरस्वती नगर येथील घरी घडला प्रकार. चालू हल्ला आणि तोडफोड.
गुंडगिरी बद्दल कॅम्प पोलिसात फिर्याद दाखल.
बेळगाव दि १ : संभाजी उद्यानात जमलेल्या हजारो बॉडी बिल्डिंग प्रेमींच्या उपस्थितीत संजय सुंठकर स्पोर्ट्स फौंडेशनच्या तानाजी चौगुले याने आपल्या पिळदार यष्टी आणि शरीराचं दर्शन घडवत यंदाचा महापौर श्री किताब पटकाविला तर कार्पोरेशन जिम च्या राजकुमार दोरुगडे याला बेस्ट...
बेळगाव दि १ : बेळगावातील एक मराठा लाख मराठा मोर्च्यास महाराष्ट्रातून भरभरून पाठींबा मिळत आहे . महाराष्ट्र राज्य मराठा क्रांती मोर्च्या कोअर कमिटी सदस्य आणि अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना चे पुणे जिल्हा अध्यक्ष आभा पाटील यांनी दूरध्वनी...
बेळगाव दि १ : सध्या संपूर्ण शहरासमोर दूषित पाण्याचे संकट घोंघावत आहे. ठिकठिकाणी होत असलेल्या वेगवेगळ्या कारणासाठीच्या खोदाया आणि ड्रेनेजच्या पाण्याची सरमिसळ सध्या त्रासदायक ठरत आहे.
या प्रकारचा फटका बसलेल्या भागात टँकरचे पाणी हा एकमेव पर्याय उरला आहे. दूषित पाण्याने...
दुरुस्तीच्या बहाण्याने शिक्षकाच्या घरी चोरी
आनंदवाडीत खासगी बसचा टाप लागून विजेच्या तारा तुटल्या
वडगावात घराला लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान
समादेवी जन्मोत्सव ४ फेब्रुवारी पासून
६९ तोफखाना रेजिमेंटचा उद्या वर्धापन दिन
बेळगाव दि ३१ : बेळगावातील लाख मराठा टी शर्ट मिळविण्यासाठी संपर्क मराठा क्रांती मोर्चा एक मराठा लाख मराठा? 100/- रु ला टी-शर्ट मिळेल आजच फोन करा 7507966376 ??? एक मराठा लाख मराठा आपला मराठा समाज साठी***(बेंळगाव मराठा क्रांती मोर्चा...