पत्रकार अधीकारी आणि राजकारणी असलेल्या व्हाटस अप्प ग्रुप वर अश्लील फोटो टाकणाऱ्या भाजप आमदार महंतेश कवटगीमठ यांना हे प्रकरण चांगलंच भोवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणाची कर्नाटक प्रदेश भाजपने गंभीर दखल घेतली असून संबंधित आमदाराकडून स्पष्टीकरण मागण्यात येणार...
हलगा अलारवाड क्रॉस जवळील १९ एकर २० गुंठे जमीन सांडपाणी प्रकल्पा साठी संपादित करून प्रत्यक्षात काम सुरु करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या सह इतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं आणि काम बंद पाडलं आहे .
गुरुवारी सकाळी पालिकेचे वतीने संपादित केलेली जमीनीत प्रत्यक्ष काम...
संत मीरा शाळेच्या पी इ शिक्षिका शीतल दिनेश कोल्हापूरे यांनी बेळगावचा झेंडा न्यूजीलंड मध्ये रोवला आहे. शीतल यांनी वर्ल्ड मास्टर ऑलम्पिक खेळ 2017 मध्ये तीन पदकांची कमाई केली आहे. नुकताच न्यूजिलंड च्या ऑकलंड मध्ये मास्टर ऑलम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात...
बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सदस्या सरस्वती पाटील यांनी पुन्हा एकदा मराठी बाणा दाखविला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा पंचायत बैठकीत आपल्या समस्या आणि म्हणणं मराठी आणि हिंदीत मांडून पुन्हा एकदा पूर्ण सभागृहाच लक्ष वेधून घेतलं आहे. सभागृहात सरस्वती पाटील यांच्या...
बेळगाव शहर परिसरात 52 हजार इ एस आय सुविधेशी जोडले गेले आहेत त्यांच्या पगारातून इ एस आय शुल्क भरले जाते मात्र त्यांना हॉस्पिटल मधून आवश्यक सुविधा मिळत नाही या कामगारांना आरोग्य सुविधा पुरवा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या...
बेळगाव सह सीमा भागात 22 मे च्या आत भाषिक अल्पससंख्याक आयोगाच्या शिफारसी नुसार मराठी भाषेत सरकारी परी पत्रिके द्यावीत अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असा निर्णय मध्यवर्ती एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मराठा मंदिरात बैठकीच आयोजन...
शहरातील खवय्यांच केंद्र असलेलं हॉटेल न्यू ग्रँड ने आपली नवी इनिंग काळी अंबराई मध्ये सुरू केली आहे. 31 जानेवारी 2017 रोजी न्यू ग्रँड हॉटेलच्या जागेचा ताबा मूळ मालकाकडे गेल्यामुळे कॉलेज रॉड वरील न्यू ग्रँड ने एक्झिट केली होती मात्र...
बेळगावमधील विधान परिषदेच्या भाजप आमदाराने एका व्हाट्स अप्प ग्रुप वर अश्लील पोस्ट टाकल्याने सोशल मीडिया वर याची जोरदार चर्चा सुरू आहे. पत्रकार, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,जिल्ह्यातील शासकीय अधिकारी , सर्व पक्षीय राजकारणी अनेक महिला असलेल्या 'बेळगाव मीडिया फोर्स नावाच्या...
शिव जयंती मिरवणुकीत डॉल्बी वापरणाऱ्या शिव जयंती मंडळा विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
शहरातील पाच पोलीस स्थानकातील सहा शिव जयंती मंडळा वर गुन्हे नोंदवून एकूण 644 जणाविरुद्ध कारवाई केली...
केंद्रातील आर एस एस सरकार अल्पसंख्यांक असलेल्या धर्म भाषा यांच्या विरोधात काम करत आहे त्यामुळं लागलीच भाजप सरकार ला थोपवल नाही तर आगामी काळात देशातील आरक्षण व्यवस्था रद्द होईल त्यामुळं आगामी निवडणुकात भाजप सरकार ला रोखा अस आवाहन रिपब्लिकन...