मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून दीपक दळवी यांची निवड करणं म्हणजे समितीचं विचार करण्याचं इंद्रिय बंद पडल्याचं लक्षण आहे.
मालोजी अष्टेकर,मनोहर किणेकर यांच्यासारखी अभ्यासू, धडाडीची माणसं समितीत असतांना तोंडावर ताबा नसलेल्या आणि संशयास्पद राजकीय चारित्र्य असलेल्या व्यक्तीचा विचार एन.डी.पाटलांना...
पाच कोटी रुपये मिळविण्यासाठी इंजियरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका विध्यार्थीनीने आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्याच मैत्रिणीचे अपहरण केले पण पोलिसांनी फिल्मी स्टाईल ने कारवाई करून अपहरण करण्यात आलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून प्रियकर प्रेयसीच्या मुसक्या आवळल्या .
दिव्या मलघाण अस प्रेयसी...
बेळगावातील एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे तीची मैत्रीण आणि मैत्रिणीच्या लव्हरने अपहरण केल्याचा प्रकार घडला आहे. अर्पिता नायक, वय २३, रा: टिळकवाडी येथील साई प्लाझा अपार्टमेंट असे तिचे नाव आहे. ती जी आय टी कॉलेजमध्ये शिकते.
सोमवारी दि १७ रोजी रात्री जेवणासाठी...
रक्तदाब असेल तर काही पथ्ये आवर्जून पाळावी लागतात. गोळ्या घेण्याच्या वेळा पाळल्यास योग्य आहार, व्यायामाची जोड व औषधोपचाराने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामुळे पुढे होणारे आरोग्याचे गुंतागुंतीचे प्रश्न सुटतात.
रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्तप्रवाहामुळे पडणाऱ्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात. रक्तदाब मिलिमीटर ऑफ...
शिव आणि बसव जयंती निमित्य काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गातील अडथळे सर्व दूर करा आणि 21 किंवा 22 एप्रिल रोजी शिव जयंती ला पालिकेच्या वतीनं खास बैठकीचे आयोजन करा अशी मागणी करणार पत्र महापौर संज्योत बांदेकर यांनी पालिका आयुक्त एम...
माजी आमदार आणि कै वसंतराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच अध्यक्ष पदी दीपक दळवी यांची निवड करण्यात आली असून पहिल्यांदाच मध्यवर्तीत कार्याध्यक्ष पद ठेवण्यात आलं आहे मनोहर किणेकर यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सोमवारी...
28 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेस शिव जयंती ला शिव सृष्टीचं उदघाटन होण्याच स्वप्न आता धूसर झालं असून शिव सृष्टी दुरुस्ती साठी बुडा ने नवीन टेंडर मागविले आहे.
शिवाजी उद्यानातील शिव सृष्टीत लेजर फाऊंटन ची सुविधा डी एम एक्स लाईट सुविधा...
निवृत्त डी एस पी वर हल्ला केल्या प्रकरणी शिवाजी सुंठकर यांना माळ मारुती पोलिसांनी अटक केली असून 28 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी जे एम एफ सी तृतीय न्यायालयानं सुनावली आहे.
रामतीर्थ नगर येथील निवृत्त डी एस पी सदानंद पडोलकर यांना...
अग्निशामक दल कार्यालया समोरील नाल्याचे बांधकामाच उदघाटन सोमवारी महापौर संज्योत बांदेकर आणि आमदार संभाजी पाटील यांनी केलं. पालिकेने या कामासाठी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर केले आहेत. 350 फूट मोठा नाला त्याच्यावर 3 सी डी वर्क करण्यात...
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉल्बी वरून पडून मृत पावलेल्या गरीब युवकांच्या वारसांना राज्य सरकारने मदत करावी अशी मागणी विविध दलित संघटनेच्या नेत्यांनी केली आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करत दलित नेत्यांनी ही मागणी केली आहे.
वैभव भोसले या...