27 C
Belgaum
Sunday, September 26, 2021

Editor

माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला, प्रशांत बी के मॉडेल शाळा

मी प्रशांत, माझ्या आई वडिलांचा एकुलता मुलगा. माझी ताई आणि मी दोघेही शाळेला जायचो. माझं स्वप्न होतं मोठा माणूस व्हायचं आणि काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या आई बापाला सुखात ठेवायचं. खूपखूप अपेक्षा होत्या माझ्या. सगळ्याचा शेवट झाला हो, मला मारणारे माझ्याच...

मूक मोर्चात प्रत्येक घरातील मराठी सहभागी ,अनगोळ विभाग पंच मंडळाची बैठक

बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा आणि मराठी क्रांती मूक मोर्चात अनगोळ भागातील प्रत्येक घरातून मराठा सहभागी होईल असा ठराव एकमताने मांडण्यात आला . अनगोळ येथील आदर्श सोसायटी सभागृहात गुरुवारी रात्री अनगोळ विभाग...

गट तट विसरून क्रांती मोर्चात सहभागी व्हा : बेळवटकर

बेळगाव दि ९ : भविष्य काळात मराठा समाजान एकत्रित होऊन आरक्षण तसेच न्याय हक्कासाठी लढाव आणि बेळगावातील मराठी भाषिकांनी सर्व गट तट विसरून मोर्चात सहभागी व्हाव यात ग्रामीण भागाची संख्या अधिक असायली हवी असे मत युवा नेते एस एम...

मोर्चाच्या संयोजकांनी दिले जमीनदारांसह हमीपत्र

बेळगाव दि ९ : १६ रोजी होणाऱ्या मराठा आणि मराठी क्रांती मोर्च्याच्या संयोजकांना जमीनदारांसह हमीपत्र सादर करण्याची अट घालण्यात आली होती. ही प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. आता एकाच लक्ष क्रांती मोर्चाचे आहे.   प्रकाश मरगाळे, दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, नेताजी...

प्रशांतचे यमराज ठरले तिघे शाळकरीच बेळगाव पोलिसांनी केले तिघांना अटक

बेळगाव दि ९ : बुधवारी सायंकाळी बी के मॉडेल शाळेच्या मैदानावर मृतावस्थेत आढळलेला त्याच शाळेचा विद्यार्थी प्रशांत हुलमनी याचा त्याच शाळेतील तिघांनी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. जननेंद्रियावर लाथांनी प्रहार करून त्याला संपविण्यात आले आहे. याची माहिती शाळेच्या शिक्षकांना होती....

बेळगाव जिल्हा काँग्रेस सेवा दलाचा क्रांती मोर्चास पाठिंबा

बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगावातील मराठी क्रांती मोर्चास बेळगाव जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे . जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष संजय किल्लेकर यांनी क्रांती मोर्चा संयोजकांना पाठिंब्याचा पत्र...

क्रांती मोर्चात लक्ष वेधून घेण्यासाठी अशीही शक्कल !

बेळगाव दि ९ : एक मराठा लाख मराठा क्रांती मोर्चाचे लोण आता युवकातही पसरले आहे . मराठा क्रांती मोर्चात सहभागी होऊन साऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे यासाठी तरुणाईने अनोखी शक्कल लढविली आहे . आपल्या डोक्यावरील केसा मध्ये केस कोरून...

खानापूर रहिवाशी संघटनेची आजची दुचाकी रली रद्द ,सायंकाळी वडगाव मंगाई मंदिराजवळ बैठक

बेळगाव दि ९ : १६ फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा जन जागृती साठी खानापूर रहिवाशी संघटना आणि मंगाई देवी युवक मंडळाच्या वतीने काढण्यात दुचाकी सायकल फेरी रद्द करण्यात आली आहे . पोलिसांनी १६ फेब्रुवारी व्यतिरिक्त...

महिलांच्या रक्षणासाठी मुलींची छेढछाढ रोखण्यासाठी चन्नम्मा ब्रिगेड

बेळगाव दि ९ : बेळगाव शहरातील महिलांच्या रक्षणासाठी खास चन्नमा ब्रिगेड दल तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे .  जोडलेलं शहरातील  महिला.पोलीस  स्थानकाशी हे चन्नमा ब्रिगेड यात महिला पोलीस कॉन्स्टेबल सह  अधिकार्यांचा देखील...

बेळगाव पोलिसाकडून तीन दिवसात तब्बल ९ लाखांचा दंड वसूल

बेळगाव दि 9 : न्यायाधीशांनी ट्राफिक पोलिसांना  घातलेल्या मार्गदर्शक सूचीनुसार दंड वसूल करण्यासाठी टार्गेट दिल्या नंतर  बेळगाव पोलीस देखील जागे झाले असून गेल्या तीन दिवसात बेळगाव ट्राफिक पोलिसांनी तब्बल ९ लाख दंड वसूल केला आहे . वाहतुकीचे कायदे मोडणाऱ्या...

About Me

13213 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

बेळगाव बंगळुरू रेल्वेला सुरेश अंगडी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव*

बेळगाव बंगळुरू एक्सप्रेस रेल्वेला दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नामकरण करा असा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे अशी माहिती...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !