27 C
Belgaum
Tuesday, May 18, 2021

Editor

चिरमुरीत मराठी संवर्धन मंडळाची जागृती फेरी

बेळगाव दि ११ : सकल  मराठा समाजाच्या ता. 16 रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या जागृतीसाठी गुरुवारी ता. 9 रोजी रात्री चिरमुरी गावात मराठी संवर्धन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने जागृती फेरी काढण्यात आली. रोज एका गावात गेले पाच दिवस उचगाव, मण्णूर, सुळगा,...

मराठा मुस्लीम एकजुटीची क्रांती व्हावी हीच इच्छा : साजिद सय्यद

बेळगाव दि ११ :पाण्यावर काठी मारली तरी पाणी पुन्हा शिथल होतंय त्याच प्रमाणे बेळगावातील मराठा आणि मुस्लीम एकजुटीची क्रांती व्हावी. गरिबांच महाबळेश्वर असलेल्या या शहरात  कायम स्वरूपी  शांती  नांदावी यासाठीच मराठा मोर्चास पाठींबा देत आहोत अस मत सामाजिक कार्यकर्ते...

क्रांती मोर्चात मुस्लीम संघटना करणार ५० हून अधिक ठिकाणी पाणी वाटप

बेळगाव दि ११ : बेळगाव शहरातील विविध मुस्लीम संघटनांच्या वतीने एक मराठा लाख मराठा क्रांती मोर्चात रुग्णाहिका सेवे सह  पिण्याचे पाणी वाटप करणार आहेत . जमात ए इस्लाम, सोलीडेतरी युवा मोमेंट, काकर गल्ली जमात सदस्य सह विविध मुस्लीम संघटनानी...

क्रांती मोर्चा संयोजक प्रकाश मरगाळे यांची चौकशी

बेळगाव दि ११ : बेळगावात होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा आडकाठी घालण्याच काम पोलिसांनी चालूच ठेवल आहे . शुक्रवारी बेळगाव महाराष्ट्राचे असा उल्लेख असलेले टी शर्ट विकणाऱ्या युवकास अटक केल्या नंतर  खडे बाजार पोलिसांनी मोर्चा मुख्य संयोजक प्रकाश मरगाळे यांची...

लाख मराठा अनगोळ नाक्यावरचा डिजिटल फलक ठरतोय आकर्षण

बेळगाव दि ११ : एक मराठा लाख मराठा बेळगावातील मराठी क्रांती मोर्चा जस जसा जवळ येऊ लागलाय तस तस वातावरण तापु लागलंय.  शहरात आणि तालुक्यातील जनजागृती जोमाने सुरु असताना उत्साही कार्यकर्त्यांनी फलक लावायला सुरुवात केली आहे . शुक्रवारी रात्री...

टी शर्ट विकणाऱ्या शहाजी वर घातलेली कलम आणि त्याचा अर्थ

शहाजी भोसले याचा भादवी कलमान्वये गुन्हा १५३ अ त्याचं इंग्रजीत स्पष्टीकरण खालील प्रमाणे आहे. जात, भाषा, धर्म, पोट जाती किंवा इतर मुद्द्यांवरून तेढ निर्माण करणे हा या कलमाचा शुद्ध मराठीतील अर्थ. तेढ या शब्दाचे अर्थही तसेच गंभीर आहेत. मी बेळगावचा आणि...

शिस्तीची अभेध्य एकजूट दाखऊन मोर्चा यशस्वी करूया – अमर येळ्ळूकर

बेळगाव दि १० : १६ फेब्रुवारी रोजीचा सकल मराठा समाजाचा मोर्चा हा एकप्रकारे सीमावासीयांच्या दृष्टीने शेवटचा मोर्चा ठरो, असे विचार अमर येळ्ळूरकर यांनी काढले, ते शहापूर पूर्व भागाच्या वतीने राम मंदिर येथे आयोजित बैठकीत बोलत होते.सुरुवातीला उपमहापौर संजय शिंदे...

२५ फेब्रुवारी ला बॉडी बिल्डींग स्पर्धेच आयोजन

बेळगाव दि १० : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डींग असोसिएशन आणि मराठा युवक संघाच्या संयुक्त विध्यामाने शनिवार २५ फेब्रुवारीला संभाजी उद्यानात बेळगाव श्री बॉडी बिल्डींग स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे . ५५ ते ८० किलो अश्या एकूण ६ गटातून स्पर्धा होणार...

बेळगाव महाराष्ट्राचे मजकुराच टी शर्ट विकणाऱ्या सांगलीच्या युवकावर गुन्हा

बेळगाव दि १०: मराठी क्रांती मोर्चा च्या निमित्ताने बेळगावात “मी बेळगावचा बेळगाव महाराष्ट्राचे ” अश्या आशयाचा मजकूर असलेला टी शर्ट विकणाऱ्या कोल्हापूरच्या युवकावर दोन भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री त्याची  हिंडलगा...

क्रांती मोर्चासाठी शहापुरातील चौदा गल्ल्या एकत्रित

बेळगाव दि १० :बेळगावातील ऐतिहासिक असा मराठा क्रांती मोर्चा यशस्वी करावा या हेतूने शहापूर येथील चौदा गल्यांची एकत्रित बैठक बोलाविण्यात आली होती . शहापूर जेड गंगापुरी मठात झालेल्या या बैठकीच  महिला मंडळ, युवक मंडळ पंच मंडळी आणि शेकडो कार्यकर्ते...

About Me

11959 POSTS
2 COMMENTS
- Advertisement -

Latest News

खाजगी हॉस्पिटल्स करत आहेत रुग्णांची लुबाडणूक?

वॉशिंग्टन पोस्ट या जगप्रसिद्ध वृत्तपत्राचे पत्रकार देसिकान तिरूनारायणपुरम यांचे 79 वर्षीय सासरे भालचंद्र होनावर यांच्या बुधवारी बेळगावच्या एका खाजगी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !