डॉ. प्रभू यांच्या सूचनेची दखल : वाॅर्ड वाईज नोडल अधिकारी नियुक्त

0
2
Dr m prabhu
 belgaum

बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून कालच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर माधव प्रभू यांनी बेळगावातील कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी ‘मुंबई मॉडेल’चा अवलंब करावा असे सूचित केले होते. त्यानंतर लगेचच आज बेळगाव महापालिकेने या सूचनेची दखल घेत प्रभागवार अर्थात वार्ड वाईज नोडल अधिकारी नेमले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव काळात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या मदतीसाठी महापालिकेच्या 58 प्रभागातील प्रभाग वार (वाॅर्ड वाईज) नेमण्यात आलेले नोडल अधिकारी, त्यांचे मोबाईल क्रमांक आणि त्यांच्या अखत्यारीतील वार्ड अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत.

सहाय्यक अभियंता अंकित (8892580045) वाॅर्ड क्र. 1 ते 8 आणि 16, 17, 23, 24, 25. सहाय्यक अभियंता परशराम व्ही. (9538477634) वाॅर्ड क्र. 9 ते 15. अभियंता सरस्वती बागलकोटी (8494858256) वाॅर्ड क्र. 18 ते 22 आणि 26 27. सहाय्यक अभियंता किरण मन्निकेरी (9449731516) वाॅर्ड क्र. 28 29 व 30. सहाय्यक अभियंता अपकुद्दीन डी. (8793638953) वाॅर्ड क्र. 31 ते 35 आणि 40, 41, 43. अभियंता ईश्वर कणबर (9945908086) वॉर्ड क्र. 36 ते 39 आणि 42, 44, 58. अभियंता यल्लाप्पा रंकीनकोप्प (7768377063) वार्ड क्र. 45 ते 48.

 belgaum

अभियंता सरोजा बेन्ने (9241768732) वार्ड क्र. 49 ते 57. वैद्याधिकारी डॉ. प्रकाश वाली (8197833836) वार्ड क्र. 1 ते 7. वैद्य अधिकारी डॉ. मायाक्का दोड्डमनी (9448891455) वार्ड क्र. 8 ते 14 व 20. वैद्याधिकारी प्रशांत गायकवाड (6364506595) वार्ड क्र. 15 ते 17 वैद्याधिकारी श्रीमती गीता कांबळे (9731198194) वार्ड क्र. 18, 19, 21 ते 26 आणि 30 ते 32. वैद्याधिकारी श्रीमती दीपा दणवाड (9449488241)

वार्ड क्र. 27 ते 29. वैद्याधिकारी डॉ. शशिकांत मस्तीहोळी (9986228717) वार्ड क्र. 33, 34 व 36. वैद्याधिकारी डॉ. जगदीश पास्ते (9741743888) वार्ड क्र. 35, 39 व 40, 48 ते 51 व 58. वैद्याधिकारी डॉ. एस. आर. डुमगोळ (8197888587) वॉर्ड क्र. 41 ते 43 व 46. वैद्याधिकारी डॉ. सुजाता कीनगी (8197833536) वॉर्ड क्र. 44, 45 व 55. वैद्याधिकारी डॉ. कडोलकर (9845236978) वॉर्ड क्र. 47.Dr m prabhu

वैद्याधिकारी डॉ. अनिकेत (9739462836) वॉर्ड क्र. 52, 56 व 57. वैद्याधिकारी डॉ. जयानंद दनवंतनावर (9481747234) वॉर्ड क्र. 53 व 54. महसूल निरीक्षक सिटी बी पाटील (9845491518) वॉर्ड क्रमांक 1 ते 7. महसूल निरीक्षक यल्लेश बच्चलपुरी (9900775501 वॉर्ड क्र. 8 ते 14. महसूल निरीक्षक गुंडाप्पनावर (8970608009) वॉर्ड क्र. 15 ते 20. महसूल निरीक्षक गुंडप्पा काखंडकी

(9686199275) वॉर्ड क्र. 21 ते 16. महसूल निरीक्षक वाय. बी. पोतेन्नावर (8050133461) वॉर्ड क्र. 27 ते 32. महसूल निरीक्षक संजीव एस. पाटील (9731867888) वॉर्ड क्र. 33 ते 39. महसूल निरीक्षक संतोष बी. (8147855514) वॉर्ड क्रमांक 40 ते 45. महसूल निरीक्षक श्रीमती श्रुती चलवादी (9380031294) वॉर्ड क्र. 46 ते 52. महसूल निरीक्षक चंद्र वाय. मुरारी (9902686126) वॉर्ड क्र. 53 ते 58.

*बेळगावात डेव्हलप झाले पाहिजे ‘मुंबई मॉडेल’*

बेळगावात डेव्हलप झाले पाहिजे ‘मुंबई मॉडेल’ : डॉ. माधव प्रभू

https://www.facebook.com/375504746140458/posts/1390925264598396/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.