शिवसेना शिंदे गटाच्या नव्या जिल्हाध्यक्षांकडून सीमाप्रश्नाला बगल!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र शासन एकीकडे सीमाप्रश्नासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भासवून सर्वोच्च न्यायालयात लढा देत असल्याचे सांगते. मात्र, दुसरीकडे कर्नाटक राज्यामध्ये संघटना वाढवण्याच्या नावाखाली शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडून अशा लोकांची पाठराखण केली जात आहे, ज्यांना सीमाप्रश्नाचे गांभीर्यच उरलेले नाही. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कर्नाटक शाखेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून शिवानंद हिरेमठ यांची नियुक्ती … Continue reading शिवसेना शिंदे गटाच्या नव्या जिल्हाध्यक्षांकडून सीमाप्रश्नाला बगल!