भटक्या कुत्र्यांना कच्चे मटण खाऊ घालणाऱ्या विरोधात तक्रार

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांना कच्चे मटण खाऊ घालणाऱ्या दोन महिलांवर कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कच्चे मटण दिल्याने परिसरातील काही कुत्रे आक्रमक होत असल्याची तक्रार करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः गृहशाळा आणि निवासी वसाहतींच्या भागात नागरिकांना सुरक्षिततेची चिंता भासू लागली … Continue reading भटक्या कुत्र्यांना कच्चे मटण खाऊ घालणाऱ्या विरोधात तक्रार