बारावी निकाल कॉमर्स विभागात गोगटे कॉलेजच्या बाजी;

बेळगाव लाईव्ह : यशस्वी व्हायला सोनेरी चौकटचं असणे गरजेचे नाही, कष्टाला अमृत फळे यायची असतील तर परिश्रमाने ते सहज साध्य करता येऊ शकते याची प्रचिती बेळगाव शहरातील अनगोळची तरुणी तन्वी पाटील हिने सिद्ध करून दाखवले आहे. दररोजचा अभ्यास दररोज संपवणे, नेमके पणाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे आणि त्याच बरोबर आपले … Continue reading बारावी निकाल कॉमर्स विभागात गोगटे कॉलेजच्या बाजी;