नवजात बालिकेला आईने टाकले वाऱ्यावर: उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील बिम्स रुग्णालयात एका नवजात बालिकेला आईने टाकून पळ काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान या नवजात बालिकेचा मृत्यू झाला असून संबंधित आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलहोंगल येथील बीबीजान सद्धाम हुसेन सय्यद या महिलेस ८ डिसेंबर रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. … Continue reading नवजात बालिकेला आईने टाकले वाऱ्यावर: उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू