गोकाक फॉल्स येथे अतिउत्साही पर्यटनाला लगाम आवश्यक

बेळगाव लाईव्ह:आंबोलीसह पश्चिम घाटमाथ्यावर होणाऱ्या संततधार पावसामुळे घटप्रभा नदीला पूर येऊन बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा प्रवाहित झाला आहे. मात्र या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनाचा आनंद लुटत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. चंदगड, आजरा, आंबोली परिसरात संततधार पावसाने ताम्रपर्णी, घटप्रभा, चित्री, हिरण्यकेशी नद्यांना पूर येऊन गोकाक धबधबा प्रवाहित झाला आहे. सध्या ताम्रपर्णी, घटप्रभा … Continue reading गोकाक फॉल्स येथे अतिउत्साही पर्यटनाला लगाम आवश्यक