अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीच्या चाव्या…!

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये अनेक अनुचित घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते अपघातांची संख्या अधिक आहे. अशातच बेळगाव उपनगर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्पवयीन, शाळकरी मुलांच्या हाती दुचाकी असल्याचे सातत्याने दृष्टीस पडत आहे. इतकेच नव्हे तर अल्पवयीन मुलांच्या मागच्या बाजूला बसून स्वतः पालक दुचाकीवरून फिरत असल्याचे चित्रही दिसून … Continue reading अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकीच्या चाव्या…!