केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का?

बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज दुपारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत आपल्या बेळगाव भेटीत ते रिंग रोडसह विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. बेळगाव भेटी प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहरातील व्यापारी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने निगडित रस्त्यांकडेही ते लक्ष देतील का? असा प्रश्न व्यापारी बंधूंकडून उपस्थित केला जात आहे. बेळगाव शहराला … Continue reading केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री याकडे लक्ष देतील का?