चौकातील ‘हा’ जुना खांब हटवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील किर्लोस्कर रोड केळकर बाग कॉर्नरवरील रस्त्यावर आलेला रहदारीस अडथळा ठरणारा धोकादायक जुना इलेक्ट्रिक खांब तात्काळ हटविण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील किर्लोस्कर रोड केळकर बाग कॉर्नरवर कित्येक वर्ष जुना इलेक्ट्रिकचा खांब आहे. माथ्यावर विजेच्या तारांचे … Continue reading चौकातील ‘हा’ जुना खांब हटवण्याची मागणी