मनपा आयुक्तांनी कार्य तत्परता

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील स्वच्छतेसाठी पहाटे राऊंड मारत स्वच्छता कर्मचाऱ्यांना वळणीवर आणणारे आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवणारे  बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगूंटी यांनी जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी देखील पुढाकार घेण्याचा सपाटा लावला आहे. बेळगाव महापालिका आयुक्त सध्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या समस्या, अडचणी सोडविण्यास तत्पर झाल्याचे पहावयास मिळत आहे. युद्धपातळीवर साफ करण्यात आलेले भगतसिंग चौक, पाटील … Continue reading मनपा आयुक्तांनी कार्य तत्परता