रिंग रोड विरोधात म. ए समिती आक्रमक होणार का?

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरा सभोतालच्या प्रस्तावित रिंग रोडसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने आक्रमकता दाखवली असून दुसऱ्यांदा नोटिफिकेशन जारी करत पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील 16 गावातील 34 किलोमीटर साठी शेकडो एकर जमीन संपादन करण्याचा घाट घातला आहे. शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी दिलेल्या नोटीस नंतर प्रशासन जमिनी संपादनासाठी आक्रमक झाले असून बेळगावच्या या बळीराजासमोर आपली शेती वाचवण्याचे आव्हान … Continue reading रिंग रोड विरोधात म. ए समिती आक्रमक होणार का?