Monthly Archives: August, 2023
बातम्या
सार्वजनिक गणेश मंडळे-पोलिसांची बैठक
बेळगाव लाईव्ह:मार्केट पोलीस ठाण्या परिसरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, म्हणून पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडली. यावेळी उत्सवात काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासह अनेक गोष्टींवर पोलिसांनी सूचना केल्या. तसेच, गणेश मंडळांचे म्हणणेही...
बातम्या
बेळगावातील तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई
बेळगाव लाईव्ह:नेहमी गुन्हेगारी कारवायांत सामील असलेल्या तिघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांच्या आदेशानुसार त्यांना हिंडलगा काराृहात पाठवण्यात आले आहे.
निकाब ऊर्फ निक्या दस्तगीर पिरजादे (वय 46, रा. अशोकनगर), गजानन मारुती...
बातम्या
प्रतिष्ठित शिक्षण संस्थेवर आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप
बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये आर्थिक गैरव्यवहार अंतर्गत शिक्षकांची भरती करण्यात येत असून त्या अनुषंगाने आपल्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप सदर संस्थेच्या एम्.ए.बी.एड्. विशेष गुणवत्ताप्राप्त इंग्रजी विषयाच्या शिक्षिका अक्षता नायक यांनी पत्रकार परिषदेत...
बातम्या
गृह लक्ष्मी योजना महिलांच्या खात्यात होणार जमा;
बेळगाव लाईव्ह:सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेचे उद्घाटन बुधवार 30 रोजी म्हैसूर येथे होणार असून जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजारप्रमाणे 172 कोटी एकूण अनुदान जमा करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी 11.30 वाजता हिरेबागेवाडी येथील शिवालय समुदायभवन आणि शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिरात...
बातम्या
अपघातग्रस्त स्वामीजींच्या मदतीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन
बेळगाव लाईव्ह:गेल्या जून महिन्यात काकती जवळील होनगा पुलावर घडलेल्या दोन ट्रक आणि कार यांच्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींना वैद्यकीय खर्च देण्याबरोबरच अपघातातील स्वामीजींच्या दोन मृत भक्तांच्या कुटुंबीयांना सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करावे,...
बातम्या
लग्नाच्या जेवणामुळे अन्न विषबाधा; 85 हुन अधिक अत्यवस्थ
बेळगाव लाईव्ह:चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील एका लग्न सोहळ्याच्या जेवणामुळे सुमारे 85 हून अधिक जणांना अन्न विषबाधा होऊन त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अत्यवस्थ झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
लग्न सोहळ्यात अन्न विषबाधा झालेल्यांपैकी 65...
बातम्या
पाणीपुरवठा खात्याच्या दिव्याखालचा अंधार
बेळगाव लाईव्ह :सध्या पावसाचे मान कमी झाल्याने पाण्याची ओढ सर्वत्र जाणवत असतानाच प्रशासकीय पातळीवर मात्र डुलक्या घेण्याचं काम निरंतर चालूच आहे असंच म्हणावं लागेल कारण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
कुठे रस्त्याच्या खुदाईच्या कामामुळे तर कुठे...
बातम्या
डॉ. संजीव नांद्रे मनपाचे नवे आरोग्य अधिकारी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांची बदली झाली असून नवे आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. संजीव नांद्रे यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
महापालिकेचे नूतन आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे हे खानापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून...
विशेष
सत्ताधारी पॅनलला पेलवेल का कारखाना चालविण्याचे आव्हान?
बेळगाव लाईव्ह :मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी बचाव या नव्या पॅनलची सत्ता आली असली तरी आव्हान मात्र कायम आहेत. पराभूत पोतदार पॅनलचे प्रमुख अविनाश पोतदार यांनी हा कारखाना उभा करून गाळप हंगाम सुरू करण्याबरोबरच कारखान्याची वृद्धी...
बातम्या
कॅम्प येथील ‘या’ रस्त्या शेजारी कचऱ्याचे साम्राज्य;
बेळगाव लाईव्ह :कॅन्टोन्मेंट भागातील सेंट झेवियर्स हायस्कूल येथून म. गांधी चौक पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात येत असल्यामुळे सध्या ठीकठिकाणी साचलेल्या कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. परिणामी रस्त्याच्या सौंदर्यास बाधा निर्माण झाली असून सदर कचरा त्वरित हटविण्याची...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...