सावगाव रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक ठरतोय जीवघेणा!

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सावगाव रोडवर घालण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात येत आहे. अंगडी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी या परिसरात बसविण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे एका तरुणाचा नुकताच अपघात घडला असून येथील गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने बसविले जावेत, अशी मागणी पुढे येत आहे. सावगाव रोड हा नानावाडी रोडला जोडला गेला आहे. यामुळे टिळकवाडी मार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांकडून … Continue reading सावगाव रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक ठरतोय जीवघेणा!