अन् तो देवदूत बनून धावला…!

बेळगाव लाईव्ह : पोलिस केवळ खाक्याच दाखविण्यासाठी नसून वेळप्रसंगी कठीण प्रसंगी देवदूत बनून देखील मदतीला येऊ शकतात हे आज बेळगावच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दाखवून दिले आहे. नवरा बायकोच्या भांडणात तलावात उडी घेऊन आत्महत्या करायला निघालेल्या एका महिलेला वाचवण्याचे काम बेळगावच्या एका रहदारी पोलीस कॉन्स्टेबलने केले आहे. काशिनाथ गिरगाव असे या रहदारी पोलीस निरीक्षकांचे नाव असून … Continue reading अन् तो देवदूत बनून धावला…!