चार्टर्ड अकाउंटंट दिनविशेष : ‘चार्टर्ड अकाउंटंट्स’चे कुटुंब!

बेळगाव लाईव्ह : शिक्षण एका कुटुंबाचा किती विकास करू शकतं, शिक्षण एका कुटुंबासाठी किती महत्वाचं ठरू शकतं याचं उदाहरण म्हणजे बेळगावमधील हरगुडे कुटुंब! कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील तुडीये गावातील हरगुडे कुटुंबातील आतापर्यंत तिसरी पिढी ‘चार्टर्ड अकाउंटंट’ म्हणून काम करत आहे. कुटुंबातील सात सदस्य आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण नऊ चार्टर्ड अकाउंटंट हरगुडे कुटुंबातील सध्या कार्यरत आहेत. … Continue reading चार्टर्ड अकाउंटंट दिनविशेष : ‘चार्टर्ड अकाउंटंट्स’चे कुटुंब!