बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : सावगाव रोडवर बॅरिकेड्स बसविले

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सावगाव रोडवर घालण्यात आलेल्या अशास्त्रीय गतिरोधकामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात येत असल्यासंदर्भात बुधवारी (दि.१२) ‘बेळगाव लाईव्ह’ ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस उपायुक्त शेखर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकाला नागरिकांच्या सुरक्षितत्तेसाठी अधिकाधिक प्राधान्य देत बॅरिकेड्स लावण्याची सूचना केली. या सूचनेला अनुसरून तातडीने सावगाव रोडवरील धोकादायक गतिरोधकाजवळ बॅरिकेड्स लावण्यात आले … Continue reading बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट : सावगाव रोडवर बॅरिकेड्स बसविले